नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
दीक्षा शिंदे या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची नासाच्या फेलोशिप पॅनलवर निवड झाल्याचं वृत्त मध्यंतरी समोर आलं होतं. या प्रकरणावर NASA नं दिलं स्पष्टीकरण. ...
space : अमेरिकेतील जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नंही याबाबत महिलांवर अन्यायच केला असल्याचा आरोप होत आहे. कारण या संस्थेनंही पुरुषांच्या तुलनेत खूप कमी महिलांना अंतराळात जाण्याची संधी दिली ! ...
दीक्षाने ‘ब्लॅक होल्स अँड गॉड’ हा लेख नासाला पाठवला होता. परंतु यावर आता नासानं स्पष्टीकरण दिलं असून तिला फेलोशिप देण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ...
NASA Mars news: नासाने सांगितले की, मंगळावर भविष्यातील मिशनमध्ये तेथील प्रत्यक्षातील जीवन आणि आव्हाने पेलण्यासाठी नासा याद्वारे अभ्यास करणार आहे. यामध्ये निवडलेल्या व्य़क्ती कशा प्रकारे या आभासी परिस्थितींमध्ये राहतात हे पाहिले जाणार आहे. ...