शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : Asteroid: पृथ्वीच्या बाजूने ताशी ३० हजार मैल वेगाने येतंय महासंकट, शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा

आंतरराष्ट्रीय : 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी'पेक्षा मोठा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने येतोय, नासाची माहिती

राष्ट्रीय : चुकीच्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विद्यार्थिनीची NASA मध्ये झाली होती निवड; पाहा काय आहे प्रकरण?

जरा हटके : अंतराळात ताऱ्यांचा जन्म कसा होतो ? नासानं दाखवला फोटो...

आंतरराष्ट्रीय : जगभर : अंतराळातही बायकांच्या नशिबी मेला जाचच!

सखी : नासाची फेलोशिप मिळाली नाही, पण फिजिक्सचा अभ्यास करण्याची तिची जिद्द

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच्या दीक्षाची उंच भरारी; ‘नासा’च्या फेलोशिप पॅनलवर झाली निवड

जरा हटके : NASA ने शेअर केलं अंतराळातील आश्चर्यकारक दृष्य, व्हिडिओ पाहून लोक झाले चकीत

राष्ट्रीय : ...अन्यथा भारतातील ‘ही’ १२ शहरं ३ फूट समुद्राच्या पाण्याखाली जाणार; NASA चा सर्वात मोठा इशारा

आंतरराष्ट्रीय : NASA: नासाने मंगळासारख्या वातावरणात वर्षभर राहण्यासाठी अर्ज मागवले; फक्त याच लोकांना संधी