शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

पुणे : Pune | नासाच्या नावाने शेकडो लोकांना घातला ६ कोटींना गंडा; शंभरहून अधिक लोकांच्या तक्रारी

आंतरराष्ट्रीय : इंटरेस्टींग... ५४ वर्षांपूर्वी चंद्रावर पाऊल ठेवलं; बज यांचं ९३ व्या वर्षी लग्न, पत्नी ३० वर्षांनी लहान

आंतरराष्ट्रीय : चंद्रावर पाऊल ठेवणाऱ्या बझ अल्ड्रिन यांनी वयाच्या 93 व्या वर्षी केले लग्न; 30 वर्षांनी लहान पत्नी

व्यापार : रेडिओ रिपेअर करणाऱ्या अमर बोस यांनी अशी उभी केली टॉप साऊंड कंपनी, असा आहे BOSE चा प्रवास

आंतरराष्ट्रीय : लेडिज ओन्ली!- मंगळावर पुरुषांना ‘बंदी’!

आंतरराष्ट्रीय : दोन महिने बेडवर पडून राहण्यासाठी नासा देतेय लाखो रुपये; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

आंतरराष्ट्रीय : चंद्रावर बांधणार ‘घर’! ‘नासा’ने मोजले 466 कोटी

आंतरराष्ट्रीय : चंद्राच्या दिशेने आणखी एक पाऊल, नासाचे आर्टेमिस झेपावले

आंतरराष्ट्रीय : Planet Killer Asteroid: सूर्याच्या प्रकाशात लपलेला सर्वात मोठा लघुग्रह; पृथ्वीवर धडकणार, पण...शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा

आंतरराष्ट्रीय : NASA DART Mission: आता पृथ्वीला अ‍ॅस्ट्रॉइडपासून धोका नाही, नासाचा तो प्रयोग यशस्वी, अंतराळात केली कमाल