शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: मोठी बातमी! शिक्षक, पदवीधर विधान परिषद निवडणूक पुढे ढकलली
2
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
3
भीषण! इंडोनेशियामध्ये नवी आपत्ती... Cold Lava चा कहर; 52 जणांचा मृत्यू, 249 घरं उद्ध्वस्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
5
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
7
'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!
8
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
9
रानू मंडलसोबत गौरव मोरेची तुलना; रंगरुपावरुन ट्रोल झाल्यानंतर म्हणाला, 'चकर मारा फिल्टरपाड्याला मग..'
10
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
11
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
12
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
13
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
14
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
15
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
16
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
17
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
18
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
19
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
20
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'

मंगळावरही जीवसृष्टी? सापडले पाण्याचे पुरावे, ६५ फूट खोल मातीत आढळली आर्द्रता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 8:07 AM

Life on Mars: अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) मंगळावर पाणी असल्याचे महत्त्वाचे पुरावे आढळले आहेत. मंगळाच्या पृष्ठभागाच्या ६५ फूट खालील मातीच्या कणांमध्ये आर्द्रता आढळली आहे. त्यामुळे तिथे कधीकाळी जीवसृष्टी असण्याची शक्यता नासाने व्यक्त केली.

न्यूयॉर्क : अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) मंगळावर पाणी असल्याचे महत्त्वाचे पुरावे आढळले आहेत. मंगळाच्या पृष्ठभागाच्या ६५ फूट खालील मातीच्या कणांमध्ये आर्द्रता आढळली आहे. त्यामुळे तिथे कधीकाळी जीवसृष्टी असण्याची शक्यता नासाने व्यक्त केली.नासाचा पर्सव्हरन्स रोव्हर २०२१ मध्ये मंगळाचा सर्वात धोकादायक पृष्ठभाग असलेल्या जाजिरो क्रेटरवर उतरला होता. तेथील खडकांचे तसेच मातीचे नमुने घेण्यात आले. त्यानुसार पृष्ठभागाच्या ६५ फूट खोल मातीच्या कणांमध्ये आर्द्रताही आढळून आली. क्रेटरच्या ठिकाणी पूर्वी एक मोठा तलाव होता. त्यामुळे तिथे कधीकाळी जीवसृष्टी असल्यास, त्याचे पुरावे जीवाश्मांच्या स्वरूपात सापडतील, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे व्यक्त केली आहे.

टॅग्स :Marsमंगळ ग्रहNASAनासा