लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
सोन्या-चांदीचा लघुग्रह; जगातील प्रत्येकजण श्रीमंत होणार, NASA पाठवणार यान... - Marathi News | Asteroid of gold and silver; Everyone in the world will be rich, NASA will send a spacecraft | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोन्या-चांदीचा लघुग्रह; जगातील प्रत्येकजण श्रीमंत होणार, NASA पाठवणार यान...

येत्या 5 ऑक्टोबर रोजी NASA अंतराळातील सर्वात श्रीमंत लघुग्रहावर यान पाठवणार आहे. ...

आकाशातून पृथ्वीवर आले गिफ्ट, दगडात दडलेय रहस्य - Marathi News | A gift from the sky to the earth, a secret hidden in a stone | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आकाशातून पृथ्वीवर आले गिफ्ट, दगडात दडलेय रहस्य

२०२० मध्ये घेतलेला लघुग्रहाचा नमुना आला, लवकरच होणार विश्लेषण ...

Mission Successful! अत्यंत धोकादायक 'बेनू'चे नमुने घेऊन पृथ्वीवर उतरलं 'कॅप्सूल' - Marathi News | After perilous journey, NASA capsule returns to Earth with largest asteroid Bennu sample | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Mission Successful! अत्यंत धोकादायक 'बेनू'चे नमुने घेऊन पृथ्वीवर उतरलं 'कॅप्सूल'

नासाचे कॅप्सूल पृथ्वीकडे निघाले! अंतराळातून उल्कापिंडांचे खडक घेऊन येतेय... - Marathi News | NASA's capsule headed for Earth! Meteorite rocks are coming from space... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाचे कॅप्सूल पृथ्वीकडे निघाले! अंतराळातून उल्कापिंडांचे खडक घेऊन येतेय...

ओसीरिस-आरएक्स हे पृथ्वीवर येणार नाहीय, तर एका बंदिस्त कॅप्सुल ते पृथ्वीवर सोडणार आहे. ...

आज अंतराळातून पृथ्वीवर येणार खास ‘गिफ्ट’ - Marathi News | A special 'gift' will come to earth from space today. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आज अंतराळातून पृथ्वीवर येणार खास ‘गिफ्ट’

बेन्नू लघुग्रहाचे नमुने सौरमालेची रहस्ये उलगडणार ...

मोठी बातमी! आदित्य-एल 1 ने सुरू केला वैज्ञानिक प्रयोग, सर्व रहस्य उलगडणार... - Marathi News | Aditya-L1 Isro: Aditya-L1 starts scientific experiment, all secrets will be revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! आदित्य-एल 1 ने सुरू केला वैज्ञानिक प्रयोग, सर्व रहस्य उलगडणार...

Aditya-L1 Mission: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ISRO ने पाठवलेल्या यानाने प्रयोग सुरू केला आहे. ...

...म्हणे, हजार वर्षांपूर्वीच्या मृतदेहांमधून ‘कोई मिल गया’! - Marathi News | ...saying, 'Koi Mil Gaya' from the corpses of a thousand years ago! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणे, हजार वर्षांपूर्वीच्या मृतदेहांमधून ‘कोई मिल गया’!

जगभर एक गोष्ट निश्चित मानली जाते, की या ब्रह्मांडात आपण पृथ्वीतलावरील माणसे एकटेच नाही. त्या तिथे पलीकडे कुणीतरी नक्की आहे. ...

पृथ्वीच्या बाहेर UFO चा धोका; अंतराळातील रहस्य एलियनवर NASA चा मोठा खुलासा - Marathi News | NASA has released a report on Unidentified Anomalous Phenomena - commonly known as UFOs | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीच्या बाहेर UFO चा धोका; अंतराळातील रहस्य एलियनवर NASA चा मोठा खुलासा