लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नासा

नासा

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
ISRO ची ऐतिहासिक कामगिरी, मेड इन इंडिया स्पेस स्टेशन उभारण्याचा मार्ग मोकळा... - Marathi News | ISRO Spadex: ISRO's historic achievement, successful undocking of Spadex | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO ची ऐतिहासिक कामगिरी, मेड इन इंडिया स्पेस स्टेशन उभारण्याचा मार्ग मोकळा...

ISRO Spadex: इस्रोच्या या मोहिमेमुळे मानवी अंतराळ मोहिमांना मोठी मदत मिळेल. ...

ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही; सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या, क्रू-10 लाँच झाले नाही - Marathi News | Trump's promise also did not work Sunita Williams stuck in space again, Crew-10 did not launch | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचे आश्वासनही कामी आले नाही; सुनीता विल्यम्स अंतराळात पुन्हा अडकल्या, क्रू-10 लाँच झाले नाही

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ...

अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या विदर्भावरून ! दुर्बिणीशिवाय अनेकांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण - Marathi News | Astronaut Sunita Williams passed through Vidarbha! Many experienced the historic moment without telescopes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या विदर्भावरून ! दुर्बिणीशिवाय अनेकांनी अनुभवला ऐतिहासिक क्षण

दिसले अंतराळस्थानक : सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतण्याची उत्सुकता ...

सुनीता विलियम्स यांनी अंतराळात फुलवली बाग, स्पेस स्टेशनवर केली भाजीची लागवड - पाहा त्याची सुंदर झलक - Marathi News | Sunita Williams planted a garden in space | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुनीता विलियम्स यांनी अंतराळात फुलवली बाग, स्पेस स्टेशनवर केली भाजीची लागवड - पाहा त्याची सुंदर झलक

Sunita Williams planted a garden in space : अंतराळात अडकल्यावरही काम करत राहीले अंतराळवीर. पाहा सुनीता विलियम्स यांनी अंतराळात ९ महिने काय केले. ...

जबरदस्त कामगीरी! ६२ तास स्पेसवॉक, ९०० तास संशोधन; सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात अडकूनही केले विक्रम - Marathi News | 62 hours of spacewalk, 900 hours of research Sunita Williams sets records even while stuck in space | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जबरदस्त कामगीरी! ६२ तास स्पेसवॉक, ९०० तास संशोधन; सुनीता विल्यम्स यांनी अवकाशात अडकूनही केले विक्रम

अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या वर्षी जूनपासून अवकाशात अडकल्या आहेत आणि त्यांच्या पृथ्वीवर परतण्याशी संबंधित मोहिमा सतत विलंबित होत आहेत. दरम्यान, आता त्यांनी अंतराळात नवीन विक्रम केले आहेत. ...

Women's Day 2025:अशी कोणती घटना घडली, ज्यामुळे ८ मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा होऊ लागला? - Marathi News | Women's Day 2025: What is the reason behind 'International Women's Day' Celebration? Read! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Day 2025:अशी कोणती घटना घडली, ज्यामुळे ८ मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा होऊ लागला?

Women's Day 2025: पुरुष म्हणतात, 'मेन्स डे' कोणालाही लक्षात नसतो, पण 'वुमन्स डे' वाजत गाजत साजरा होतो, त्यामागील रोचक संदर्भ जाणून घेऊया.  ...

खुशखबर! सुनिता विल्यम्स याच महिन्यात पृथ्वीवर परतणार; म्हणाल्या- 'परतण्याची आशा नव्हती...' - Marathi News | Sunita Williams will return to Earth this month | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खुशखबर! सुनिता विल्यम्स याच महिन्यात पृथ्वीवर परतणार; म्हणाल्या- 'परतण्याची आशा नव्हती...'

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच बिल्मोर 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. ...

नासा आणि नोकिया चंद्रावर पहिले मोबाइल नेटवर्क लाँच करणार; एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग शक्य होणार - Marathi News | NASA and Nokia to launch first mobile network on Moon HD video streaming will be possible | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नासा आणि नोकिया चंद्रावर पहिले मोबाइल नेटवर्क लाँच करणार; एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग शक्य होणार

नासा आणि नोकिया IM-2 मोहिमेअंतर्गत चंद्रावर पहिले मोबाइल नेटवर्क स्थापित करणार आहेत. ...