लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
Women's Day 2025:अशी कोणती घटना घडली, ज्यामुळे ८ मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा होऊ लागला? - Marathi News | Women's Day 2025: What is the reason behind 'International Women's Day' Celebration? Read! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Women's Day 2025:अशी कोणती घटना घडली, ज्यामुळे ८ मार्चला 'जागतिक महिला दिन' साजरा होऊ लागला?

Women's Day 2025: पुरुष म्हणतात, 'मेन्स डे' कोणालाही लक्षात नसतो, पण 'वुमन्स डे' वाजत गाजत साजरा होतो, त्यामागील रोचक संदर्भ जाणून घेऊया.  ...

खुशखबर! सुनिता विल्यम्स याच महिन्यात पृथ्वीवर परतणार; म्हणाल्या- 'परतण्याची आशा नव्हती...' - Marathi News | Sunita Williams will return to Earth this month | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खुशखबर! सुनिता विल्यम्स याच महिन्यात पृथ्वीवर परतणार; म्हणाल्या- 'परतण्याची आशा नव्हती...'

अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बुच बिल्मोर 9 महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. ...

नासा आणि नोकिया चंद्रावर पहिले मोबाइल नेटवर्क लाँच करणार; एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग शक्य होणार - Marathi News | NASA and Nokia to launch first mobile network on Moon HD video streaming will be possible | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नासा आणि नोकिया चंद्रावर पहिले मोबाइल नेटवर्क लाँच करणार; एचडी व्हिडीओ स्ट्रीमिंग शक्य होणार

नासा आणि नोकिया IM-2 मोहिमेअंतर्गत चंद्रावर पहिले मोबाइल नेटवर्क स्थापित करणार आहेत. ...

‘ती’ला साधी पेन्सिल उचलणेही होणार अवघड;गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार - Marathi News | It will be difficult for her to even pick up a simple pencil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘ती’ला साधी पेन्सिल उचलणेही होणार अवघड;गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार

गुरुत्वाकर्षण ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी समस्या ठरणार आहे. अनेक महिने अंतराळात काढल्यामुळे सुनीता विल्यम्स यांना साधी पेन्सिल उचलणेदेखील अवघड होणार आहे. ...

गौतम अदानींची मोठी झेप; अंतराळ क्षेत्रात उतरणार, इलॉन मस्कच्या SpaceX शी स्पर्धा करणार... - Marathi News | Gautam Adani: Gautam Adani's big leap; Will enter the space sector, will compete with Elon Musk's SpaceX... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींची मोठी झेप; अंतराळ क्षेत्रात उतरणार, इलॉन मस्कच्या SpaceX शी स्पर्धा करणार...

Gautam Adani: सध्या खासगी अंतराळ क्षेत्रात इलॉन मस्कच्या SpaceX चे वर्चस्व आहे. ...

सुनीता विल्यम्सची प्रतीक्षा अखेर संपणार? ‘ड्रॅगन’ नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले - Marathi News | Will Sunita Williams' wait finally end? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्सची प्रतीक्षा अखेर संपणार? ‘ड्रॅगन’ नावाचे एक जुने यान पाठविण्यात आले

एक आनंदाची बातमी आहे. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पुढील महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पुन्हा पृथ्वीवर सुखरूप येणार आहेत. ...

आठ महिन्यांपासून अवकाशात असलेल्या सुनीता विल्यम्स मार्चमध्ये पृथ्वीवर येणार - Marathi News | Sunita Williams, who has been in space for eight months, will return to Earth in March. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आठ महिन्यांपासून अवकाशात असलेल्या सुनीता विल्यम्स मार्चमध्ये पृथ्वीवर येणार

इथे सर्व काही सुरळीत पार पडले तर पॅराशूटच्या मदतीने उतरणाऱ्या कॅप्सूलमधून सुनीता व बूच सुरक्षित उतरतील. ...

सुनीता विल्यम्स यांचा स्कायवॉकचा विक्रम; इतर महिला अंतराळवीरांना टाकले मागे - Marathi News | Sunita Williams skywalk record | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्स यांचा स्कायवॉकचा विक्रम; इतर महिला अंतराळवीरांना टाकले मागे

जून २०२४ मध्ये बोइंगच्या स्टारलायरने सुनीता व बूच दोघे आठ दिवसांच्या मोहिमेवर अंतराळ स्थानकात पोहोचले; परंतु तांत्रिक अडचणीमुळे तेव्हापासून तेथेच अडकून पडले आहेत. ...