नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
PM Modi Congratulations Sunita Williams: गेल्या काही महिन्यापासून अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज पहाटे ४ वाजता पृथ्वीवर पोहोचल्या आहेत. ...
स्टारलाइनरमध्ये २५ दिवसांत ५ वेळा हेलियम गळती झाली. अशा परिस्थितीत, अंतराळयानाच्या सुरक्षित परतीबद्दल चिंता होती. म्हणून नासाने ६ सप्टेंबर २०२४ रोजी अंतराळवीरांशिवाय स्टारलाइनर अंतराळयान पृथ्वीवर परत आणले. ...
Sunita Williams Return : सुनीता विल्यम्स या गेल्या 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचल्या होत्या. त्यांचा हा प्रवास केवळ 8 दिवसांचाच होता. मात्र, काही तांत्रिक समस्यांमुळे तो लांबला आणि त्यांना तब्बल 9 महिने तेथेच थांबावे लागले. यान ...
Sunita Williams Return Video: अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर तब्बल ९ महिन्यांनंतर पृथ्वीवर परतले आहेत. ...