लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
मंगळावर जीवसृष्टी होती? क्युरिओसिटी रोव्हरला सापडले बिल्डिंग ब्लॉक्स - Marathi News | Life on Mars? Curiosity Rover found building blocks | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावर जीवसृष्टी होती? क्युरिओसिटी रोव्हरला सापडले बिल्डिंग ब्लॉक्स

'मंगळावर सापडलेल्या यो गोष्टी म्हणजे तेथे जीवसृष्टी होती हे सांगणारा पुरावा नाही. मात्र ते प्राचीन जीवसृष्टीचे अंश असण्याची शक्यता आहे ...

पुण्याच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले नासाच्या उपग्रह निर्मितीचे नेतृत्व  - Marathi News | This 22-year-old student led NASA's satellite creation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले नासाच्या उपग्रह निर्मितीचे नेतृत्व 

अमेरिकेतील नासा संस्थेने नुकतेच  व्हर्जिनिया येथील वॅलॉप्स आइसलॅण्ड येथून ‘इक्विसॅट’ या विद्यार्थी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.  या विद्यार्थ्यांच्या संघात एका गटाचे नेतृत्व हे पुण्याच्या आनंद ललवाणी या २२ वर्षीय विद्यार्थ्याने केले आहे.  ...

भारतातील जलसाठ्यांमध्ये झालेली घट चिंताजनक - Marathi News | The decrease in water reservoir in India is worrisome | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतातील जलसाठ्यांमध्ये झालेली घट चिंताजनक

शेतीसाठी भूगर्भातील जलस्रोतांचा अतिवापर होत असल्याने भारतासहित अमेरिकतील कॅलिफोर्निया, मध्य पूर्वेतील देश व आॅस्ट्रेलियाच्या काही भागांत उपलब्ध पाण्याचे प्रमाण चिंता वाटावी इतक्या प्रमाणात घटले आहे. ...

मंगळ अभ्यासासाठी ‘नासा’चे यान झेपावले - Marathi News |  NASA's ship for the study of Mars was shocked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळ अभ्यासासाठी ‘नासा’चे यान झेपावले

मंगळ ग्रहावर भविष्यात प्रत्यक्ष माणसाला पाठविण्याआधी तेथील वातावरण व भूगर्भरचनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने शनिवारी ‘इनसाइट’ हे नवे यान रवाना केले. सन २०१२ मधील ‘क्युरिआॅसिटी रोव्हर’नंतर मंगळावर सोडलेले हे दुसरे यान आहे. ...

देशात ठिकठिकाणी आगीचा भडका; नासाचा 'हा' फोटो धक्कादायक - Marathi News | large parts of india dotted with fires due to crop burning says nasa images | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ठिकठिकाणी आगीचा भडका; नासाचा 'हा' फोटो धक्कादायक

मध्य भारतातल्या आगीचं निशाण हे वणव्यांमुळे नव्हे, तर पिकं कापून झाल्यानंतर उरलेल्या तणाला लावलेल्या आगींमुळे दिसत आहे. ...

नॅशनल स्पेस सोसायटीचे  ‘लोकल चॅप्टर’ नाशिकला - Marathi News |  National Space Society's Local Chapters, Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नॅशनल स्पेस सोसायटीचे  ‘लोकल चॅप्टर’ नाशिकला

अंतराळ संशोधनासाठी जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नामांकित नॅशनल स्पेस सोसायटीचे पूर्णपणे स्वतंत्ररीत्या कार्यान्वित असे ‘लोकल चॅप्टर’ नाशिकला सुरू करण्यात आल्याची माहिती चॅप्टरचे सचिव स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी यांनी दिली. ...

नासा मंगळावर पाठविणार यांत्रिक माश्या - Marathi News |  Mechanical flies sending NASA to Mars | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासा मंगळावर पाठविणार यांत्रिक माश्या

मंगळ म्हटले की दिसतो तांबड्या रंगाचा ग्रहगोल. त्यावर जीवसृष्टी किंवा पाण्याचे अस्तित्व आहे का, त्याच्या भूगर्भात काय दडलेले असेल अशा अनेक गूढ प्रश्नांची उकल करण्याची आस खगोलशास्त्रज्ञांना अनेक वर्षांपासून लागलेली आहे. आता याचा शोध घेण्यासाठी नासा मंग ...

भीती होतीच, पण सुदैवाने धोका टळला - Marathi News |  There were fears, but fortunately the risk was reduced | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीती होतीच, पण सुदैवाने धोका टळला

चीनचे २०१६ पासून अनियंत्रित झालेले अवकाश प्रयोगशाळेचे यान अरबी समुद्रात कोसळणार अशी भीती भारतासह जगभरातील विविध देशांना वाटत होती. त्यामुळे भारतावर या चिनी अवकाश प्रयोगशाळा यानाचा धोका होताच; मात्र तो सुदैवाने टळला. हे यान अरबी महासागरात कोसळणार अशी ...