नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. ...
नासाच्या 'इनसाईट मार्स लँडर' यानाचे मंगळ ग्रहावर यशस्वी लँडिंग झाले आहे. सोमवार (26 नोव्हेंबर) आणि मंगळवार (27 नोव्हेंबर)च्या दरम्यान भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 1 वाजून 24 मिनिटांनी इनसाईट यान मंगळ ग्रहावर उतरले आहे. ...
जगभरात सध्या पृथ्वी व्यतिरिक्त अन्य कोणत्या ग्रहावर पाणी अथवा जीवसृष्टी आहे, याविषयी संशोधन सुरू असून, गुरूचा उपग्रह असलेल्या युरोपावर गोठलेले पाणी असून, ते पृथ्वीच्या अडीचपट असल्याचे समोर आले आहे. ...
वर्ल्ड स्पेस सप्ताहानिमित्त मविप्र व नॅशनल स्पेस सोसायटीतर्फे (यूएसए) निबंध, पोस्टर व मॉडेल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहादरम्यान विद्यार्थ्यांना थेट इस्रो आणि नासाच्या संशोधकांनी थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे. ...
अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने केरळमध्ये आलेल्या पुराचे फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहेत. यामध्ये एक फोटो पुराच्या आधीचा आहे, तर एक पुरानंतरचा आहे. ...