नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
NASA picks Anil Menon for Astronaut: चांद्रमोहिमेच्या आधी दोन वर्षे या सर्वांना कठोर प्रशिक्षण दिले जाईल. यानंतर या अंतराळवीरांना आधी आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन, तेथून चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. यानंतर ते मंगळाच्या पृष्ठभागावर उतरणार आहेत. ...
Perseverance mars rover : काही दिवसांपूर्वी पर्सीवरेन्स रोव्हरने एक फोटो पाठवला होता. ज्यात लाल ग्रहावर एक दगड दिसला होता. याआधी डायनासॉरच्या तोंडासारखा दगड दिसला होता. ...
रिसर्चचे लेखक फ्रान्सिस निम्मो यांनी हा मोठा दावा केला आहे आणि त्यांनी त्यांचा दावा खरा असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, ते पैज लावून सांगू शकता की, दोन्ही चंद्रावर समुद्र आहे. हे कोणतंही आश्चर्य नाही. ...
अमेरिकेची एजन्सी नासाने (NASA) एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शुक्र ग्रहाबाबत (planet venus जाणून घेण्याासाठी सुरू करण्यात येणाऱ्या 'दाविंची' (DAVINCI) मिशनचा आहे. ...
Chandrayaan-2 Accident: इस्त्रोने याची माहिती दिली आहे. चांद्रयान-२ आणि नासाचा उपग्रह लूनर रिकोनिसेंस ऑर्बिटर (LRO) हे एकमेकांवर आदळणार होते. दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ होते. ...