लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
सगळ्याच देशांना चंद्रावर जायचंय तरी कशासाठी? चंद्रावरील दुर्मिळ धातूंवर नजर - Marathi News | all countries want to go to the moon but why a look at rare metals on the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सगळ्याच देशांना चंद्रावर जायचंय तरी कशासाठी? चंद्रावरील दुर्मिळ धातूंवर नजर

चंद्रावर पृथ्वीसारखा कोणता घटक आहे, ज्याला मिळवण्यात लोकांना खूप रस आहे? चंद्रावर नेमके काय आहे? भारत, रशियानंतर अमेरिका, चीनही चंद्रावरील अभ्यासासाठी उत्सुक. ...

भारीच! जगात कुठेही पोहोचा केवळ २ तासांत, नासाचे एक्स-५९ लवकरच करणार उड्डाण - Marathi News | Heavy! Reach anywhere in the world in just 2 hours, NASA's X-59 will fly soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! जगात कुठेही पोहोचा केवळ २ तासांत, नासाचे एक्स-५९ लवकरच करणार उड्डाण

कॉनकॉर्ड हे सुपरसॉनिक विमान बंद झाल्यानंतर, जवळपास २० वर्षांनी त्याचे नवे स्वरूप येणार आहे. ...

'नासा'चे यान चंद्रावर 4 दिवसांत पोहोचते, 'इस्त्रो'ला 42 दिवस का? जाणून घ्या कारण - Marathi News | Chandrayaan 3 running in orbit of earth before being launched to moon why this Isro reveals reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नासा'चे यान चंद्रावर 4 दिवसांत पोहोचते, 'इस्त्रो'ला 42 दिवस का? जाणून घ्या कारण

Chandrayaan 3: इस्त्रो अंतराळयान थेट चंद्रावर पाठवत नसण्यामागेही हेच कारण आहे ...

शेतीसाठी चंद्रयान मोहीमा फायद्याच्या, भारताला काय होणार फायदा? - Marathi News | Chandrayaan mission beneficial for agriculture, how does farming in space? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीसाठी चंद्रयान मोहीमा फायद्याच्या, भारताला काय होणार फायदा?

भारताच्या चंद्रयान ३ च्या यशस्वी उड्डाणानंतर भारतही अंतराळात शेतीचे प्रयोग करणार का याकडे अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान, भारतासाठी अंतराळातील शेतीसाठी येणाऱ्या काळात चंद्रमोहीमा महत्वाच्या ठरणार आहेत. ...

भारताने 615 कोटींमध्ये बनवले चंद्रयान-3; Elon Musk आकारतात 900 कोटी - Marathi News | Chandrayaan 3: India built Chandrayaan-3 in 615 crores; Elon Musk charges 900 crores for space travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने 615 कोटींमध्ये बनवले चंद्रयान-3; Elon Musk आकारतात 900 कोटी

Chandrayaan 3: इलॉन मस्क पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी खाजगी अंतराळ पर्यटन सेवा सुरू केली आहे. ...

मंगळावर बेपत्ता हेलिकॉप्टरचा ६३ दिवसांनी लागला छडा; ‘नासा’ने सोडला सुटकेचा नि:श्वास - Marathi News | Missing helicopter found on Mars after 63 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावर बेपत्ता हेलिकॉप्टरचा ६३ दिवसांनी लागला छडा; ‘नासा’ने सोडला सुटकेचा नि:श्वास

नासाने फेब्रुवारी २०२१ मध्ये मंगळ मोहिमेंतर्गत ‘इंजेन्युटी’ हे छोटे हेलिकॉप्टर व ‘प्रिजर्वेंस’ हे रोव्हर लाल ग्रहावर पाठवले होते.  ...

सूर्यमालेबाहेर सापडला आणखी एक पाणीदार ग्रह; २३ तासांचे एक वर्ष, तापमान २,७०० अंश - Marathi News | another watery planet discovered outside the solar system a year of 23 hours temperature 2 700 degrees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सूर्यमालेबाहेर सापडला आणखी एक पाणीदार ग्रह; २३ तासांचे एक वर्ष, तापमान २,७०० अंश

नासाने सूर्यमालेबाहेरील ग्रहावर पाण्याचा शोध घेतला आहे. ...

Artemis II : पुढच्या वर्षी नासा पुन्हा चंद्राकडे झेपावणार, हे चार अंतराळवीर चांदोबाला प्रदक्षिणा घालणार   - Marathi News | Artemis II : Next year, NASA will go to the moon again, these four astronauts will orbit Chandoba | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढच्या वर्षी नासा पुन्हा चंद्राकडे झेपावणार, हे चार अंतराळवीर चांदोबाला प्रदक्षिणा घालणार  

Artemis II : आर्टिमिस 2 मोहिमेसाठी नासाने चार अंतराळवीरांची निवड केली आहे. हे अंतराळवीर पुढच्या वर्षाच्या सुरुवातील चंद्राभोवती प्रदक्षिणा  घालून पृथ्वीवर परत येणार आहेत. ...