लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
अंतराळवीर बराच काळ युवा राहतात?; जुळ्या भावंडांवरील स्टडीने वैज्ञानिक हैराण - Marathi News | Astronauts age a bit slower than those of us on Earth?; Study on twins brothers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळवीर बराच काळ युवा राहतात?; जुळ्या भावंडांवरील स्टडीने वैज्ञानिक हैराण

२०१५ मध्ये स्कॉट कॅलीला स्पेस मिशनला पाठवणे हा या स्टडीचा भाग होता. तर त्यातील एक भाऊ पृथ्वीवर थांबला होता. ...

Chandrayan 3: भारतानं रचला इतिहास, मोहिमेत 'गोदरेज एअरोस्पेस'चीही होती महत्त्वाची भूमिका - Marathi News | Chandrayan 3 India made history Godrej Aerospace also played an important role in the mission know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Chandrayan 3: भारतानं रचला इतिहास, मोहिमेत 'गोदरेज एअरोस्पेस'चीही होती महत्त्वाची भूमिका

चंद्रयान मोहिमेत गोदरेज एअरोस्पेसनंही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  ...

चंद्रयान-3; ISRO ने मोडला NASA चा रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिला लँडिंगचा LIVE व्हिडिओ... - Marathi News | Chandrayaan 3 Live: Chandrayaan-3; ISRO broke NASA's record, lakhs of people watched the LIVE video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-3; ISRO ने मोडला NASA चा रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिला लँडिंगचा LIVE व्हिडिओ...

Chandrayaan 3 Landing Live: इस्रोच्या अधिकृत चॅनेलवर लाखो लोकांनी चंद्रयान-3 ची लाईव्ह लँडिंग पाहिली. ...

अमेरिका करतेय चांद्रयान-३ला ट्रॅक; जगातील अनेक देशांचे इस्त्रोच्या मोहिमेवर लक्ष - Marathi News | America doing Chandrayaan-3 track; Many countries of the world are paying attention to ISRO's campaign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिका करतेय चांद्रयान-३ला ट्रॅक; जगातील अनेक देशांचे इस्त्रोच्या मोहिमेवर लक्ष

Chandrayaan 3 Landing: अनेक देशांनी त्यांच्या अंतराळ कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अंतराळ केंद्रे उभारली आहेत. ...

Chandrayaan-3: चंद्रयान - ३ चे लँडिंग यशस्वी होण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे - Marathi News | Chandrayaan-3's landing at Khanderaya in Jejuri is a success | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrayaan-3: चंद्रयान - ३ चे लँडिंग यशस्वी होण्यासाठी जेजुरीच्या खंडेरायाला साकडे

आजचा दिवस भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महत्वाचा ठरणार ...

Chandrayaan-3 :भारताकडे आहे चंद्राचा एक दुर्मीळ तुकडा, कडेकोट सुरक्षेत इथे ठेवलाय जपून - Marathi News | Chandrayaan-3: India has a piece of the moon, kept here under strict security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताकडे आहे चंद्राचा एक दुर्मीळ तुकडा, कडेकोट सुरक्षेत इथे ठेवलाय जपून

Chandrayaan-3: भारताने चंद्रावर पाठवलेलं चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरणार आहे. आज संध्याकाळी सहा वाजता चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे सगळ्या देशवासियांच्या नजरा आता चंद्राकडे वळलेल्या आहेत. ...

नासा अन् इसाने आपले सर्व अँटेना चंद्राकडे वळविले; चंद्रयान-३ इस्त्रोच्या कव्हरेजबाहेर गेले तर... - Marathi News | NASA and ESA turned all of its antennas toward the moon; If Chandrayaan-3 goes out of ISRO's coverage while landing vikram lander | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नासा अन् इसाने आपले सर्व अँटेना चंद्राकडे वळविले; चंद्रयान-३ इस्त्रोच्या कव्हरेजबाहेर गेले तर...

नासाचे स्वतःचे मोठे अंतराळ नेटवर्क आहे. त्यांनी जगाच्या विविध कानाकोपऱ्यात प्रचंड मोठे रेडिओ अँटेना लावले आहेत. ...

चंद्राच्याही पल्याड मुक्कामाला जाता येईल का? - Marathi News | can it be possible to stay beyond the moon | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चंद्राच्याही पल्याड मुक्कामाला जाता येईल का?

चंद्रावर मानवी वस्तीची तयारी सध्या सुरू आहे. पण आताची प्रगती पाहता अवघ्या बारा वर्षात चंद्राच्याही पलीकडे मानवी वस्ती उभी राहू शकेल! ...