लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
नासाचे कॅप्सूल पृथ्वीकडे निघाले! अंतराळातून उल्कापिंडांचे खडक घेऊन येतेय... - Marathi News | NASA's capsule headed for Earth! Meteorite rocks are coming from space... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासाचे कॅप्सूल पृथ्वीकडे निघाले! अंतराळातून उल्कापिंडांचे खडक घेऊन येतेय...

ओसीरिस-आरएक्स हे पृथ्वीवर येणार नाहीय, तर एका बंदिस्त कॅप्सुल ते पृथ्वीवर सोडणार आहे. ...

आज अंतराळातून पृथ्वीवर येणार खास ‘गिफ्ट’ - Marathi News | A special 'gift' will come to earth from space today. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आज अंतराळातून पृथ्वीवर येणार खास ‘गिफ्ट’

बेन्नू लघुग्रहाचे नमुने सौरमालेची रहस्ये उलगडणार ...

मोठी बातमी! आदित्य-एल 1 ने सुरू केला वैज्ञानिक प्रयोग, सर्व रहस्य उलगडणार... - Marathi News | Aditya-L1 Isro: Aditya-L1 starts scientific experiment, all secrets will be revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! आदित्य-एल 1 ने सुरू केला वैज्ञानिक प्रयोग, सर्व रहस्य उलगडणार...

Aditya-L1 Mission: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ISRO ने पाठवलेल्या यानाने प्रयोग सुरू केला आहे. ...

...म्हणे, हजार वर्षांपूर्वीच्या मृतदेहांमधून ‘कोई मिल गया’! - Marathi News | ...saying, 'Koi Mil Gaya' from the corpses of a thousand years ago! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...म्हणे, हजार वर्षांपूर्वीच्या मृतदेहांमधून ‘कोई मिल गया’!

जगभर एक गोष्ट निश्चित मानली जाते, की या ब्रह्मांडात आपण पृथ्वीतलावरील माणसे एकटेच नाही. त्या तिथे पलीकडे कुणीतरी नक्की आहे. ...

मंगळावर 50 वर्षांपूर्व सापडला होता एलियन, नासानं चुकून मारला? वैज्ञानिकाचा मोठा दावा! - Marathi News | Alien found on Mars 50 years ago, accidentally killed by NASA A scientist's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावर 50 वर्षांपूर्व सापडला होता एलियन, नासानं चुकून मारला? वैज्ञानिकाचा मोठा दावा!

"हे जीव अस्तित्वात असले तरी लँडरने त्यांना प्रयोगांद्वारे आधीच मारले असावे. कारण, या प्रयोगाने कुठल्याही प्रकारचे सूक्ष्मजंतू मरतात." ...

चंद्रयान-३ ची यशाची प्रेरणा! आता ऑस्ट्रेलियाही आपला चंद्र रोव्हर चंद्रावर पाठवणार - Marathi News | Success inspiration of Chandrayaan-3! Now Australia will also send its lunar rover to the moon | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रयान-३ ची यशाची प्रेरणा! आता ऑस्ट्रेलियाही आपला चंद्र रोव्हर चंद्रावर पाठवणार

भारत, अमेरिका, रशिया आणि चीननंतर ऑस्ट्रेलियालाही आता आपली पहिली चंद्र मोहीम पाठवायची आहे. नासाच्या आर्टेमिस मिशनसोबत ते आपला चंद्र रोव्हर पाठवणार आहेत. ...

चंद्रावर जिथं कोसळलं रशियाचं लुना-25, तिथं नेमकं काय घडलं? NASA नं शोधून काढलं  - Marathi News | What exactly happened where the Russian Luna-25 crashed on the moon Discovered by NASA see image | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चंद्रावर जिथं कोसळलं रशियाचं लुना-25, तिथं नेमकं काय घडलं? NASA नं शोधून काढलं 

प्री लँडिंग ऑर्बिटमध्ये जाण्यापूर्वीच लुना-25 चा ग्राउंड स्टेशनसोबत असलेला संपर्क तुटला आणि नंतर समजले की ते अनियंत्रित होऊन चांद्राच्या पृष्ठभागावर आदळले. आता, ते जेथे कोसळल्याची शक्यता आहे, ती जागा नासाने शोधून काढली आहे. ...

चंद्रमोहिम फत्ते आता वेध सूर्याचे; ISRO चे आदित्य L1 सूर्याच्या किती जवळ जाणार? - Marathi News | ISRO reveals ADITYA-L1's launch date, India's mission to observe solar atmosphere | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रमोहिम फत्ते आता वेध सूर्याचे; ISRO चे आदित्य L1 सूर्याच्या किती जवळ जाणार?

भारत प्रथमच सूर्यावर संशोधन करणार आहे. पण आतापर्यंत एकूण २२ मोहिमा सूर्याकडे पाठवण्यात आल्या आहेत. ...