लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नासा

नासा, मराठी बातम्या

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
इलॉन मस्कच्या मदतीने अवकाशात जाणार TATA चा ‘गुप्तहेर’, चीन-पाकिस्तानवर ठेवणार पाळत - Marathi News | TATA's 'spy' will go into space with the help of Elon Musk, will keep surveillance on China-Pakistan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्कच्या मदतीने अवकाशात जाणार TATA चा ‘गुप्तहेर’, चीन-पाकिस्तानवर ठेवणार पाळत

टाटाने भारतीय सुरक्षा दलांसाठी एक खास गुप्तहेर तयार केला आहे. एप्रिलपर्यंत याचे काम सुरू होईल. ...

हा कुठला नवीन ग्रह? NASA च्या कॅमेऱ्यात कैद झाले अनोखे दृष्य, पाहून चकीत व्हाल... - Marathi News | nasa-video-captures-stunning-view-of-sahara-desert-from-space | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हा कुठला नवीन ग्रह? NASA च्या कॅमेऱ्यात कैद झाले अनोखे दृष्य, पाहून चकीत व्हाल...

एलियन की आणखी काही? NASA चा व्हिडिओसोशल मीडियावर व्हायरल. ...

नासा सर्वात मोठ्या प्रयोगशाळेतून ५३० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; नेमकं कारण काय? - Marathi News | NASA to lay off 530 employees from largest lab What is the real reason? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नासा सर्वात मोठ्या प्रयोगशाळेतून ५३० कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; नेमकं कारण काय?

नासा आपल्या सर्वात मोठ्या प्रयोगशाळेतून ८ टक्के लोकांना काढून टाकणार आहे. ...

रशियन अंतराळवीराने रचला इतिहास; सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा केला विश्वविक्रम - Marathi News | History made by a Russian cosmonaut; World record for the longest stay in space | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन अंतराळवीराने रचला इतिहास; सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा केला विश्वविक्रम

यापूर्वी हा विक्रम आणखी एका रशियन अंतराळवीराच्याच नावावर होता. ...

मंगळावरही जीवसृष्टी? सापडले पाण्याचे पुरावे, ६५ फूट खोल मातीत आढळली आर्द्रता - Marathi News | Life on Mars? Evidence of water found, moisture found in soil 65 feet deep | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मंगळावरही जीवसृष्टी? सापडले पाण्याचे पुरावे, ६५ फूट खोल मातीत आढळली आर्द्रता

Life on Mars: अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेला (नासा) मंगळावर पाणी असल्याचे महत्त्वाचे पुरावे आढळले आहेत. मंगळाच्या पृष्ठभागाच्या ६५ फूट खालील मातीच्या कणांमध्ये आर्द्रता आढळली आहे. त्यामुळे तिथे कधीकाळी जीवसृष्टी असण्याची शक्यता नासाने व्यक्त केली ...

मोठा अनर्थ टळला; पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्केचा हवेत स्फोट, पाहा व्हिडिओ... - Marathi News | A major disaster was averted; meteor explodes in air that coming on earth, watch video... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा अनर्थ टळला; पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या उल्केचा हवेत स्फोट, पाहा व्हिडिओ...

पृथ्वीच्या वातावरणात उल्का शिरली अन् अचानक अदृष्ट झाली. ...

"विक्रम भाई कैसे हो"? चंद्रावर NASA च्या यानानं साधला संपर्क! नेमकं काय घडलं? - Marathi News | NASA's spacecraft made contact with the chandrayaan-3 lander vikram What exactly happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विक्रम भाई कैसे हो"? चंद्रावर NASA च्या यानानं साधला संपर्क! नेमकं काय घडलं?

अंतराळ संशोधनाच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे ठरू शकते... ...

अंतराळात पिकवलेला पहिला टोमॅटो ८ महिन्यांपूर्वी हरवला अन्...  - Marathi News | The first tomato grown in space was lost 8 months ago and… | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अंतराळात पिकवलेला पहिला टोमॅटो ८ महिन्यांपूर्वी हरवला अन्... 

हरवलेल्या या टोमॅटोचं रहस्य उलगडलं आहे.. ...