शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

राष्ट्रीय : अभिमानास्पद! राजस्थानच्या डॉ. बिना मीना यांची नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

जरा हटके : पृथ्वीवर चंद्र आणि मंगळासारखी जागा; अंतराळात यान पाठवण्यापूर्वी येथेच होते चाचणी

आंतरराष्ट्रीय : सूर्यावर सलग 8 तास स्फोट: दक्षिण-पूर्व आशियामध्ये रेडिओ ब्लॅकआउट, उद्या पृथ्वीवर सौरवादळ धडकणार..?

जरा हटके : NASA - Alien: अंतराळात एलिअन्स आहेत का? नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी केलं मोठं वक्तव्य

पिंपरी -चिंचवड : पुण्यात 'नासा'मध्ये धातू विकण्याचे आमिष दाखवून ४९ लाखांची फसवणूक

राष्ट्रीय : पृथ्वीच्या दिशेनं येतोय कुतूबमिनारपेक्षाही 24 पट मोठा ॲस्ट्रॉइड; जाणून घ्या आकार आणि वेग

जरा हटके : येत्या काही वर्षातच एलिअन्सना भेटू शकणार मनुष्य, नासाच्या माजी वैज्ञानिकाचा दावा

सोशल वायरल : Black Hole Sound: ब्लॅक होलमधून येतो असा आवाज, NASA ने शेअर केला चकीत करणारा ऑडिओ; तुम्हीही ऐका...

जरा हटके : नासाने एलियन्सना पृथ्वीवर बोलवण्यासाठी केला प्लान, काय तो वाचून व्हाल हैराण!

तंत्रज्ञान : Video: न बोलता कठीण प्रसंगी अंतराळवीर अवकाशात कसा संवाद साधतात? Nasa नं शेयर केला व्हिडीओ