विधानसभेचे उपाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच दिंडोरी येथे आलेल्या आमदार नरहरी झिरवाळ यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. फटाके फोडत व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ...
राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींनंतर नॉट रिचेबल असलेले जिल्ह्यातील आमदार नितीन पवार अखेर व्हिडीओद्वारे प्रगटल्याने त्यांच्या समर्थकांनी सुस्कारा सोडला आहे. ...
महाराष्टतील राजकारणात भूकंप घडविणाऱ्या सत्तानाट्यात अजित पवार यांच्या वळचणीला गेलेले जिल्ह्यातील राष्टवादीचे तीन आमदार संपर्क क्षेत्राबाहेर असून, त्यांच्या भूमिकांबाबत संभ्रमाची स्थिती आहे. ...
राज्यात अतिशय नाट्यमयरीतीने सकाळी ८ वाजताच स्थापन झालेल्या सरकारचा शपथविधी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वात झाला असून, त्यांनी सादर केलेल्या पक्षाच्या सर्व ५४ आमदारांच्या स्वाक्षऱ्यांच्या पाठिंब्यानेच सरकार स्थापन झाल् ...
छगन भुजबळ, दादा भुसे, देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर व नरहरी झिरवाळ या विद्यमानांचे निकाल दृष्टिपथात होतेच; पण याखेरीजच्या अन्य मातब्बरांना धक्के देत मतदारांनी त्यांना गृहीत धरणाऱ्यांना चपराक लगावली आहे. दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे व मौल ...
क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय समीकरणांमुळे निर्माण झालेल्या वातावरणात उमेदवारी कोण करणार यापासून सुरू झालेली काटे की टक्कर मतदानापर्यंत कायम राहिली आणि मतांच्या टक्केवारीत अनेकांनी आश्चर्यकरीत्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. ...
दिंडोरी व पेठ तालुका मिळून असलेल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी सर्वच पक्ष स्वबळावर लढल्याने दहा उमेदवार रिंगणात होते. आजी-माजी आमदारांमध्ये तिरंगी लढत झाली होती. यंदा मात्र आमदार नरहरी झिरवाळ यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार रामदास ...
आचारसंहिता लागण्यापूर्वी दिंडोरी मतदारासंघातील कामाच्या फाईल्स पाहाण्यासाठी जिल्हा परिषदेत गेलेले आमदार नरहरी झिरवाळ यांच्या कामाच्या फाईल्स वित्त विभागातून गायब झाल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याने संतप्त झालेले झिरवाळ यांनी फाईल सापडत नाही तो पर्यं ...