लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेश म्हस्के

Naresh Mhaske

Naresh mhaske, Latest Marathi News

Naresh Mhaske :  नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. 2012 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते. स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना सांभाळलेले आहे. शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद आहे. म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. 
Read More
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही! - Marathi News | Minister Ganesh Naik says The true history of Shiv Sena in Thane is not being told! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!

नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला ...

गणेश नाईक-एकनाथ शिंदे यांच्यात वाद चिघळला; नरेश म्हस्केंचं खुलं आव्हान, रवींद्र चव्हाणांना पत्र - Marathi News | The dispute between Ganesh Naik and Eknath Shinde escalated; Naresh Mhaske open challenge, letter to BJP State President Ravindra Chavan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेश नाईक-एकनाथ शिंदे यांच्यात वाद चिघळला; नरेश म्हस्केंचं खुलं आव्हान, रवींद्र चव्हाणांना पत्र

एखाद्या व्यक्तीवरचा राग समजू शकतो परंतु त्यासाठी पक्ष, पक्षीय भूमिका, पक्षाचा अजेंडा या सगळ्या बाबी धुडकावून लावत गणेश नाईक आमचे नामोनिशाण मिटवण्याचे वक्तव्य करीत आहेत असं म्हस्के यांनी म्हटलं. ...

"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप - Marathi News | Eknath Shinde faction MP Naresh Mhaske criticized BJP leader Ganesh Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप

नवी मुंबईचे पोलीस कुणाच्या ताटातले मांजर आहे का? अशाप्रकारे जे काही चाललंय ते चुकीचे आहे अन्यथा आम्हाला सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल असा इशाराही म्हस्के यांनी दिला आहे. ...

'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका - Marathi News | Municipal Election 2026: Ganesh Naik's mental condition has deteriorated, take him to a psychiatrist, Shinde Sena's blunt criticism | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची टीका

Municipal Election 2026: माझ्या नादी लागू नका टांगा पलटी घोडे लापता अशी परिस्थिती होईल, असा इशारा गणेश नाईक यांनी दिला होता. त्यानंतर आता गणेश नाईक नाईक यांची मनस्थिती बिघडली आहे. त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा, असा टोला शिंदेसेनेने लगावला आहे. ...

एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा - Marathi News | Will respond to criticism of Eknath Shinde Naresh Mhaske's indirect warning to Minister Naik | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा

बेलापूरमधील पदाधिकाऱ्यांचा मेळावा जिल्हाप्रमुख  किशोर पाटकर यांनी आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी सोमवारी खा. म्हस्के नवी मुंबईत आले होते.  ...

उठाव केला नसता तर सत्ता आली नसती: नरेश म्हस्के - Marathi News | would not have come to power if there was no uprising said naresh mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उठाव केला नसता तर सत्ता आली नसती: नरेश म्हस्के

लॉटरी कोणाला लागली ते त्यांनी ठरवावे याचीही आठवण त्यांनी नाईक यांना करून दिली.  ...

एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा - Marathi News | thackeray group rajan vichare claims that tired of eknath shinde troubles naresh mhaske was going to join congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

ठाण्यात उद्धवसेना आणि शिंदेसेनेतील आरोप-प्रत्यारोप वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. ...

आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’! - Marathi News | thackeray group rajan vichare and shinde group naresh mhaske face to face criticize and reply each other | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!

महापालिका निवडणुका जवळ आल्याने ठाण्यात आता शिंदेसेना व उद्धवसेनेत शाब्दिक चकमक रंगू लागली आहे. ...