लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, फोटो

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश... - Marathi News | PM Narendra Modi at Adampur Aairbase: Why can't the enemy sleep peacefully? Prime Minister Modi gave a direct message through 'that' photo | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

PM Narendra Modi at Adampur Aairbase : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहाटे आदमपूर एअरबेसला पोहचून जवानांसोबत संवाद साधला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांचे आभारही मानले. ...

दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे - Marathi News | India 'last warning' to Pakistan terrorists terrorism read 10 major points from PM Modi speech Operation Sindoor | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे

PM Modi Operation Sindoor India vs Pakistan: दहशतवाद आणि संवाद एकत्र होऊ शकत नाही, भारत आपल्या स्टाइलने उत्तर देतच राहणार- पंतप्रधान मोदी ...

प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी - Marathi News | Operation Sindoor: India strikes on Pakistan, Huge secrecy, officer quarantine 2 days ago; How was prepare 'Operation Sindoor' | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी

2300 वर्षे जुने बोधीवृक्ष, सम्राट अशोकाशी संबंध; श्रीलंकेतील मंदिरात PM मोदींनी घेतले दर्शन... - Marathi News | PM Narendra Modi Sri Lanka: 2300-year-old Bodhi tree, PM Modi visited 'that' temple in Sri Lanka | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2300 वर्षे जुने बोधीवृक्ष, सम्राट अशोकाशी संबंध; श्रीलंकेतील मंदिरात PM मोदींनी घेतले दर्शन...

PM Narendra Modi Sri Lanka : पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. ...

जर IPL खेळत असते राजकीय नेते, तर मुंबई इंडियन्सची कमान कुणाच्या हाती असती?; AI फोटो व्हायरल - Marathi News | If political leaders were playing IPL, who would be in caption of Mumbai Indians?; AI photo goes viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :जर IPL खेळत असते राजकीय नेते, तर मुंबई इंडियन्सची कमान कुणाच्या हाती असती?; AI फोटो व्हायरल

श्रीराम मंदिर, 370, तीन तलाक, CAA, UCC, वक्फ...आता मोदी सरकारच्या अजेंड्यात पुढे काय? - Marathi News | Narendra Modi Govt : Ram Mandir, 370, triple talaq, CAA, UCC, Waqf...now what is next in the Modi government's agenda? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिर, 370, तीन तलाक, CAA, UCC, वक्फ...आता मोदी सरकारच्या अजेंड्यात पुढे काय?

Narendra Modi Govt : आपल्या शेवटच्या दोन टर्म आणि तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 10 महिन्यांत भाजप सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ...

पंतप्रधान मोदींच्या सिक्योरिटी इंचार्जला किती सॅलरी मिळते? जाणून घ्या, संपूर्ण पॅकेज अन् इतर लाभांसंदर्भात - Marathi News | How much salary does Prime Minister Modi's security officer get Know about the complete package and other benefits | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या सिक्योरिटी इंचार्जला किती सॅलरी मिळते? जाणून घ्या, संपूर्ण पॅकेज अन् इतर लाभांसंदर्भात

एसपीजीचे जवान अगदी सावलीप्रमाणे पंतप्रधानांसोबत असतात. पंतप्रधानांचा दौरा जेथे कुठे असेल, तेथे हे जवान त्यांच्यासोबतच असतात... ...

कोण आहेत PM मोदींसोबत दिसणाऱ्या या ३८ वर्षीय पंतप्रधान? सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतायत फोटो - Marathi News | bimstec summit pm narendra modi and thailand youngest Prime minister paetongtarn shinawatra know about her | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोण आहेत PM मोदींसोबत दिसणाऱ्या या ३८ वर्षीय पंतप्रधान? सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतायत फोटो

Who is Paetongtarn Shinawatra: ३८ वर्षीय पाइटोंगटार्न शिनावात्रा या थायलंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. महत्वाचे म्हणजे, त्यांच्या कुटुंबात दोन माजी पंतप्रधानही आहेत. ...