नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
सरत्या वर्षाने आपल्याला भरभरून दिलंय. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, क्रीडा, कला आदी क्षेत्रांमध्ये आपल्या भारताने २०२४ या वर्षात नेत्रदीपक कामगिरी करत जागतिक स्तरावर आपला अमीट ठसा उमटविला. वर्षभरातील याच घटना, घडामोडींचा हा कोलाज आपल्याला नव्या वर्षाच ...
How BJP president is elected: भारतीय जनता पक्षात संघटनात्मक पातळीवर फेरबदलाची तयारी सुरू झाली आहे. नवीन वर्षात जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळू शकतो. ...
महाकुंभ हे खरे तर ‘एकतेचे महाकुंभ’ असल्याचे सांगून या भव्य अशा धार्मिक उत्सवातून सर्वांनी समाजातील द्वेष आणि फूट नष्ट करण्याचा संकल्प मनी घेऊन परतावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ...
अविश्रांत परिश्रम करून यशाचे शिखर कसे गाठता येते, याचा धडा भावी पिढ्यांना मनमोहन सिंग यांच्या जीवनातून मिळू शकेल. एक सालस, विद्वान व्यक्ती, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, सुधारणावादी नेते या वैशिष्ट्यांमुळे मनमोहन सिंग सर्वांच्या नित्यस्मरणात राहातील. त ...