नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
दिल्लीतील गृहनिर्माण आणि शिक्षण क्षेत्रांसह अन्य पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले. ...
PM modi delhi:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. ...