लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
आता आमदारांना द्यावे लागणार 'रिपोर्ट कार्ड', पंतप्रधान मोदींना राज्यासाठीचे व्हिजनही द्यावे लागणार! - Marathi News | Now MLAs will have to give 'report cards', Prime Minister Modi will also have to give a vision for the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता आमदारांना द्यावे लागणार 'रिपोर्ट कार्ड', पंतप्रधान मोदींना राज्यासाठीचे व्हिजनही द्यावे लागणार!

महायुतीच्या महाविजयानंतर पंतप्रधान मोदी हे महायुतीच्या आमदारांचा पहिल्यांदाच अडीच तासांचा क्लास घेणार आहेत.  ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी तयारी, इस्कॉन मंदिराचे उद्या होणार लोकार्पण  - Marathi News | Preparations to welcome Prime Minister Narendra Modi, ISKCON temple to be inaugurated tomorrow | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी तयारी, इस्कॉन मंदिराचे उद्या होणार लोकार्पण 

सध्या मंदिरात येणाऱ्या भाविकांचीही चौकशी केली जात आहे. मंदिर परिसरात उभारलेल्या भव्य सभागृहात विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ...

काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय? - Marathi News | Congress left alone Omar Abdullah thanked the Modi government and the Election Commission; What is the real reason? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस एकटी पडली! उमर अब्दुल्ला यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार मानले; नेमकं कारण काय?

उमर अब्दुल्ला यांनी निवडणूका शांततेत पूर्ण केल्याबद्दल भाजपा सरकारचे कौतुक केले आहे. ...

'तुम्ही दिलेला शब्द पाळला, खूप-खूप आभार', ओमर अब्दुल्लांनी केले PM मोदींचे कौतुक - Marathi News | 'You fulfilled your promise in 4 months, thank you very much', Omar Abdullah praises PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही दिलेला शब्द पाळला, खूप-खूप आभार', ओमर अब्दुल्लांनी केले PM मोदींचे कौतुक

'कुठेही हेराफेरी किंवा सत्तेचा गैरवापर झाल्याची तक्रार नाही. कुठल्याही गडबडीशिवाय राज्यात शांततेत निवडणुका पार पडल्या, याचे श्रेय तुम्हाला जाते.' ...

राहुल गांधींकडून पायाभरणी, पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन; सोनमर्ग बोगद्यामुळे १ तासाचे अंतर १५ मिनिटांत - Marathi News | Prime Minister Narendra Modi inaugurated the Z Morh tunnel in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींकडून पायाभरणी, पंतप्रधान मोदींनी केले उद्घाटन; सोनमर्ग बोगद्यामुळे १ तासाचे अंतर १५ मिनिटांत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरमधील ६.५ किमी लांबीच्या झेड-मोर्ड बोगद्याचे उद्घाटन केले. ...

“भाजप, PM मोदी अन् CM फडणवीस हे प्रगतीचेच राजकारण करतात”; अमृतावहिनींचा टोला कुणाला? - Marathi News | amruta fadnavis said bjp pm narendra modi and cm devendra fadnavis only do politics of progress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजप, PM मोदी अन् CM फडणवीस हे प्रगतीचेच राजकारण करतात”; अमृतावहिनींचा टोला कुणाला?

Amruta Fadnavis News: शरद पवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचे अगदी योग्य शब्दांत विश्लेषण केले, याचा आनंद आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

"महाकुंभ भारताच्या अध्यात्मिक वारशाचे प्रतीक"; महाकुंभाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा - Marathi News | MahaKumbh is a symbol of India timeless spiritual heritage PM Modi expressed his wishes on the inauguration of Maha Kumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाकुंभ भारताच्या अध्यात्मिक वारशाचे प्रतीक"; महाकुंभाला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

PM Modi : पंतप्रधान मोदी यांनी महाकुंभाच्या उद्घाटनानंतर शुभेच्छा देत भाविकांचे अभिनंदन केले आहे. ...

युवांंमुळे होणार भारत विकसित राष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | India will be a developed nation because of its youth: Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युवांंमुळे होणार भारत विकसित राष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Narendra Modi : ‘विकसित भारताच्या युवा नेत्यांशी संवाद’ या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.  ...