नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपचे परवेश वर्मा यांनी ४०८९ मतांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. या विजयानंतर, भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. ...
Delhi Election 2025 Result: भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता दिल्लीकरांना लागली आहे. मात्र नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी काही काळ वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. ...
चांगले कार्य करून कोणी कधी संपत नाही. शिंदे यांच्या सह मला राज ठाकरे देखील आवडतात त्यांचे बाळासाहेबांसारखे धारदार बोलणे आहे. देवेंद्र फडणवीस देखील आवडत असल्याचे त्यांनी नमूद केले ...