शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : ‘हिंमत असेल तर २०२४ च्या निवडणुकीपूर्वी PoK ताब्यात घेऊन दाखवा, संपूर्ण देश भाजपाला मतदान करेल’

राष्ट्रीय : रेवंत रेड्डी, तुमचं अभिनंदन आणि मी आश्वस्त करतो की...; पंतप्रधान मोदींनी दिला शब्द!

सखी : गरब्याचा जागतिक सन्मान, युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित! गरब्याच्या तालावर जग थिरकणार

राष्ट्रीय : संसदीय पक्षाच्या बैठकीत PM म्हणाले, हा कार्यकर्त्यांचा विजय आहे, एकट्या मोदींचा समजू नका...

लोकमत शेती : केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांचा तडकाफडकी राजीनामा

उत्तर प्रदेश : सचिन-विराट ते अंबानी...; रामललांच्या प्राण प्रतिष्ठेसाठी 7000 जणांना आमंत्रण, होणार भव्य कार्यक्रम

राष्ट्रीय : Explainer : ३ राज्यांत भाजपला स्पष्ट बहुमत, तरीही CMपदाच्या नावांना उशीर; हे आहे सर्वात मोठं कारण

राष्ट्रीय : 'तेव्हा दहशतवादाचा सामना केला असता तर काश्मिरी पंडितांना घर सोडावे लागले नसते'- अमित शहा

राष्ट्रीय : भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेतच्या बैठकीत भाजपची ठरली रणनिती

राष्ट्रीय : तीन राज्यात मुख्यमंत्री निवडीसाठी भाजपचा 'फॉर्म्युला ६५'; मोदींच्या निवासस्थानी झाली बैठक