शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : विकसित भारत @2047: व्हॉइस ऑफ यूथ पोर्टल आज नरेंद्र मोदी करणार लाँच

महाराष्ट्र : राम मंदिराच्या तारखेवरून टीका करणाऱ्यांचे दात मोदींनी घशात घातले; शिंदेंचा टोला

राष्ट्रीय : काँग्रेस खासदार धीरज साहूंकडे नोटांचा डोंगर, रोकड मोजण्यासाठी मशीन अन् कर्मचारी वाढवले

आंतरराष्ट्रीय : 108 फूट उंची, 70 हजार sqft परिसरा अन् 700 कोटी खर्च; UAE मध्ये पहिले हिंदू मंदिर तयार

आंतरराष्ट्रीय : तिसऱ्यांदा PM होणार नरेंद्र मोदी? पाक तज्ज्ञाची मोठी भविष्यवाणी! सांगितलं भारताच्या यशाचं मुख्य कारण 

राष्ट्रीय : आचार, विचार और अब समाचार... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पत्रकारांना स्वरचित कवितेतून संदेश

राष्ट्रीय : “२०२४ ला भाजपच सत्तेत, मोदींनंतर ‘हा’ नेता PM बनेल अन् योगी...”; राकेश टिकैत यांचे भाकित

राष्ट्रीय : PM मोदींचा डंका, पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात लोकप्रिय नेते! मिळालं 76 टक्के अप्रूव्हल रेटिंग

व्यापार : LPG सिलिंडरवर ₹6 लाखांचं कव्हर, ₹300 ची सब्सिडी; सरकारनं दिली महत्वाची माहिती!

सखी : नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणींच्या वडिलांची झाली भेट, म्हणाल्या PTM चल रही है,- बघा व्हायरल पोस्ट...