शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदी लक्षद्वीपला जातात, मग मणिपूरमध्ये का नाही?; मल्लिकार्जुन खर्गेंचा निशाणा

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुका वेळेवरच! मार्चच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते घोषणा, भाजपनं ५८ दिवसांचा कार्यक्रम तयार केला 

कल्याण डोंबिवली : मलंगगडमुक्तीवरुन एकनाथ शिंदेंच्या विधानावरुन ओवैसी आक्रमक; वाद पुन्हा पेटण्याची शक्यता

भक्ती : Ayodhya Ram Mandir: तुम्ही रामललाच्या दर्शनाला जाण्याच्या विचारात आहात? त्याआधी ड्रेसकोड जाणून घ्या!

संपादकीय : मोदींची गॅरंटी; पण उमेदवारीची नाही बरं! 

आंतरराष्ट्रीय : अखेर चीनने मानले भारताचे सामर्थ्य; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे केले तोंडभरून कौतुक

राष्ट्रीय : वारंवार माफी मागितल्याने कारवाईपासून वाचता येणार नाही, सुप्रीम कोर्टाने काँग्रेसच्या बड्या नेत्याला फटकारले

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समुद्रात मारली डुबकी, लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावर मारला फेरफटका, पाहा फोटो

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्य करणारे शंकराचार्य निश्चलानंद कोण आहेत?

मुंबई : शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकचा टोल ठरला, १२ जानेवारीला पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण!