शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

फिल्मी : पंतप्रधान मोदी 'छावा' बघणार; 'या' दिवशी संसदेत सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग; विकी कौशल असणार उपस्थित

राष्ट्रीय : सीमांकनाच्या बाबतीत पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह काय म्हणतात हे महत्त्वाचे: शिवकुमार

राष्ट्रीय : कांदा उत्पादकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; निर्यातीवरील २० टक्के कर हटवला

अन्य क्रीडा : मुंबई : जान्हवी बहाडकरचे पंतप्रधानांनी केले कौतुक, 'फ्लोअर बॉल'मध्ये दैदिप्यमान कामगिरी

आंतरराष्ट्रीय : 'भारत हळूहळू टॅरिफ कमी करेल, पण आम्ही 2 एप्रिलची तारीख चुकवणार नाही'- डोनाल्ड ट्रम्प

संपादकीय : भाजपच्या नव्या अध्यक्षांचे नाव अखेर ठरले...?

महाराष्ट्र : LMOTY 2025: दिल्लीकडे माझे डोळे नाहीत, मी...; देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, २०२९ ला मोदीच PM

लोकमत शेती : सुधारित राष्ट्रीय दुग्धविकासाला केंद्राची मान्यता; धवलक्रांती २.० मध्ये रोजगार निर्मितीसह शेतकरी हिताचे महत्वाचे निर्णय

राष्ट्रीय : त्यावेळी मी चुकलो, आज मोदींच्या धोरणामुळेच देश मजबूत स्थितीत; शशी थरुरांकडून स्तुतीसुमने

व्यापार : आता भारतही लादणार टॅरिफ? आयात शुल्क लागू करण्यासाठी २०० दिवसांचा मास्टर प्लॅन