शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : जबलपूरमध्ये पीएम मोदींच्या रोड 'शो'मध्ये स्टेज कोसळलं, अनेकजण जखमी

राष्ट्रीय : संदेशखलीत जे घडलं ते...; TMC ला बंगालमध्ये हिंसाचाराची खुली सूट हवी आहे, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : 'रामनवमी येत आहे, या पापी लोकांना विसरू नका', PM मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : 1.5 लाख मतांनी ओवेसींचा पराभव होणार...; भाजप उमेदवार माधवी लता यांच्या दाव्यावर काय म्हणाले PM मोदी?

राष्ट्रीय : मोदी म्हणाले, कमिशन कमावणे हेच ‘त्यांचे’ लक्ष्य; ‘ते’ लाेकशाहीला लावताहेत नख, गांधींचाही पलटवार

सोलापूर : सोलापुरात मोदी, योगी अन् स्मृती इराणींची सभा; प्रियांका, शिवकुमार, कन्हैयाही येणार

राष्ट्रीय : 'काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप', पीएम नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

राजस्थान : ...हे तर ट्रेलर; मोदीने 10 वर्षांत 'यांच्या' लुटीच्या दुकानाचे शटर पाडले आहे, पंतप्रधान विरोधकांवर बरसले

व्यापार : 'PM सूर्य घर योजने'चा लाभ घ्यायचाय, पण पैसे नाहीत; SBI करेल मदत, जाणून घ्या माहिती...

महाराष्ट्र : मोदी गॅरंटी खोटी, ही तर भ्रमिष्ट लोकांची टोळी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा