शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

मुंबई : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या सभांचा होणार विक्रम; आज महाराष्ट्रात

मध्य प्रदेश : मी देशाच्या सुरक्षेची हमी देतो, पण विरोधक अपशब्द वापरतात

महाराष्ट्र : फक्त मोदींसाठी! राज ठाकरेंचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा; विधानसभेबाबतही सूचक घोषणा

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींसोबत मुस्लीम तर भाजपसोबत...! पश्चिम बंगालमध्ये खरी ठरणार का प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी?

राष्ट्रीय : Tejashwi Yadav : मोदी 365 दिवस बिहारमध्ये आले तरी पराभव निश्चित; तेजस्वी यादव यांचा खोचक टोला

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेसच्या मनात विष, इंडिया आघाडीच्या लोकांना राम नावाचा द्वेष; मोदींचा हल्लाबोल

महाराष्ट्र : “भाजपा हा भेकड, भ्रष्ट जनता पक्ष, नरेंद्र मोदी भाकड पक्षाचे नेते”; उद्धव ठाकरेंचा पलटवार

मुंबई : ‘उद्धव सरकार, कमिशन सरकार’; पंतप्रधान माेदींनी चंद्रपूरातून फाेडला प्रचाराचा नारळ

राष्ट्रीय : Mamata Banerjee : देशाला जेल बनवताहेत, एका खिशात CBI, ED अन् दुसऱ्या....; ममता बॅनर्जींचं भाजपावर टीकास्त्र

राष्ट्रीय : होम लोनवरील व्याजात सूट, जखमींवर मोफत उपचार...; नव्या सरकारसाठी भाजपचा 100 दिवसांचा प्लॅन तयार!