शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि एनडीएला किती जागा मिळणार? योगी आदित्यनाथ यांनी थेट आकडाच सांगितला 

उत्तर प्रदेश : मोदींची वाराणसीत हॅटट्रिक होणार? मताधिक्क्य किती वाढेल? काँग्रेसच्या अजय राय यांच्याशी लढत

राष्ट्रीय : झारखंडमध्ये सुरू झाले लव्ह जिहाद; साप्ताहिक सुट्टी बदलल्याने पंतप्रधान मोदींची जोरदार टीका

आंतरराष्ट्रीय : PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!

महाराष्ट्र : लोकसभा निवडणूक: उमेदवारीवरून महायुतीला बसू शकतो फटका? भाजपच्या वर्तुळात शंका

राष्ट्रीय : Rahul Gandhi : ४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी

व्यापार : Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा

राष्ट्रीय : “४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका

फॅक्ट चेक : Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य

राष्ट्रीय : आधी केदारनाथ, आता कन्याकुमारी; विवेकानंद मेमोरियल रॉक येथे ध्यानाला बसणार PM मोदी