Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Dharavi Redevelopment Latest News in Marathi : केंद्र सरकारने २५६ एकर जमीन धारावी पुनर्विकासासाठी देण्यास संमती दिली आहे. त्यावरून काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एनडीए सरकारला सुनावले आहे. ...
ममता यांनी मांडलेल्या अँटी रेप बिलमध्ये १० दिवसांत फाशी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मरेपर्यंत तुरुंगवास, फाशी या शिक्षा केंद्राच्या विधेयकातही आहेत. परंतू, याला विलंब लागत होता. ...
lalu prasad Yadav On caste census : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीनिहाय जनगणनेसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ...
PM Narendra Modi Brunei Visit: ब्रुनेईनंतर पंतप्रधान मोदी 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान सिंगापूरला जाणार आहेत. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून ते तेथे पोहोचत आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा आहे ती ब्रुनेईची... ...
PM Narendra Modi to visit Brunei : ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची लाईफस्टाईल खूपच लग्झरी आहे. ...
Madhavi Buch: शेअर बाजार नियामक ‘सेबी’च्या अध्यक्ष माधवी बुच यांनी निर्णय घेताना वैयक्तिक स्वारस्य जपले, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. ‘सेबी’च्या पूर्णवेळ सदस्य असताना बुच यांनी आयसीआयसीआय बँकेचे नियमित वेतनही घेतले आणि ही रक्कम १६.८० कोटींच्या घ ...