Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Maldives News : काही महिन्यांपूर्वी भारताला डिवचणारा मालदीव अखेर ताळ्यावर आला आहे. मालदीव सरकारने भारताची युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अतुल परचुरेंच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींनी अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी परचुरे कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत ही बैठक झाली. राज्यात भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. महायुतीचा २८८ जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. ...