Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले. १९८३-८४ मध्ये इंदिरा गांधी आणि १९८४-८५ च्या राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये ते उद्योग आणि अर्थ राज्यमंत्री होते. ...
अहमदपूर तालुक्यातील तळेगावमध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत हे राज्य सरकारने पाहावं असं राज ठाकरेंनी सांगितले आहे. ...
यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "ज्या नंबरवरून हा मेसेज आला, त्याचा तपास आम्ही केला आहे. हा क्रमांक अजमेर राजस्थानचा असल्याचे आम्हाला समजले आहे. संशयिताला पकडण्यासाठी आमचे एक पथक तत्काळ राजस्थानला रवाना झाले आहे... ...
Congress Rahul Gandhi And Priyank Gandhi : काँग्रेस खासदारांनी गुरुवारी संसदेत अदानी प्रकरणावरून अनोख्या शैलीत निदर्शनं केली. यावेळी त्यांच्या जॅकेटने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. ...