नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: भाजपाने अमित ठाकरेंना पाठिंबा दिला असला, तरी महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचे सांगितले जात आहे. ...
Nanrendra Modi Govt. Companies : नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या निव्वळ संपत्तीत झपाट्यानं वाढ झाली आहे. पाहा नक्की किती झालीये सरकारी कंपन्यांची प्रगती? ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, शेतकरी बांधवांकडून आनंद आणि समाधान व्यक्त होऊ लागल्याचे सांगितले जात आहे. ...