Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi, Latest Marathi News
नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारसाठी दोन दिवसांतच चार चांगल्या बातम्या आल्या आहेत. जाणून घ्या कोणत्या आहेत या बातम्या आणि काय झालाय त्याचा परिणाम. ...
गाझा शांतता परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आणि भारत आणि पाकिस्तान एकत्र राहण्याची शक्यता शाहबाज शरीफ यांना व्यक्त केली. शरीफ यांनी ट्रम्प यांच्या विधानाशी सहमती दर्शवली. ...
भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी कृषी क्षेत्रासाठी ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन योजना सुरू केल्या. यात पीएम धनधान्य कृषी योजनेसाठी २४,००० कोटी, मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस या य ...
CEA ने सोमवारी जारी केलेल्या एका अहवालानुसार, या योजनेत ईशान्येकडील 12 उप-खोऱ्यांमधील 208 मोठ्या जलविद्युत प्रकल्पांचा (हाइड्रो प्रोजेक्ट्स) समावेश असेल. यात 64.9 गीगावॉट संभाव्य आणि 11.1 गीगावॉट पंप स्टोरेज प्लांट क्षमतेचा समावेश आहे. ...
Kalyan Congress News: काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक ज्येष्ठ कार्यकर्त मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसवलेला आक्षेपार्ह सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे संतापलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून भररस्त्यात साडी ...