शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

नरेंद्र मोदी

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.

Read more

राष्ट्रीय : केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा

पुणे : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी डॉ. बिवेक देबरॉय पंतप्रधान मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष

क्रिकेट : Video: 'माझ्याबद्दल खुप वाईट बोललं गेलं, पण मी...' PM मोदींसमोर हार्दिकने मांडल्या वेदना

राष्ट्रीय : लोकसभा निकालाचा परिणाम की...? भाजपनं अनेक राज्यांत नियुक्त केले नवे प्रभारी

राष्ट्रीय : ऑगस्ट महिन्यात कोसळणार मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार’’, इंडिया आघाडीतील बड्या नेत्याचा दावा 

क्रिकेट : मी ठरवलं होतं त्यांना उत्तर देणार, PM मोदींसमोर हार्दिक पांड्याचं ट्रोलर्सला उत्तर, केली बोलती बंद

क्रिकेट : PM मोदींनी रोहित-विराटशी काय गप्पा मारल्या? द्रविडला काय विचारलं? पाहा धमाल Video

राष्ट्रीय : 'मेक इन इंडिया'ची कमाल! देशाच्या संरक्षण उत्पादनात 16% वाढ; राजनाथ सिंह यांची माहिती...

राष्ट्रीय : ऑक्टोबरमध्ये मोदी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार? भारताच्या 'शेजाऱ्या'कडे शांघाय परिषदेचे यजमानपद

राष्ट्रीय : दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना