लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही, पाकिस्तान...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकला थेट इशारा - Marathi News | PM Modi Bengal visit: 'Operation Sindoor is not over yet, Pakistan...', PM Modi's direct warning to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही, पाकिस्तान...', पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकला थेट इशारा

PM Modi Bengal visit: '...तर पाकिस्तानला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. ...

नितिशकुमारांचा हट्ट पुरविल्यानंतर आता चंद्राबाबुंची मोदींकडे मोठी मागणी; ५०० च्या नोटा बंद करा, कारणही सांगितले... - Marathi News | Andhra CM Chandrababu Naidu Recommends High-Value Note Ban & Digital Payments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नितिशकुमारांचा हट्ट पुरविल्यानंतर आता चंद्राबाबुंची मोदींकडे मोठी मागणी; ५०० च्या नोटा बंद करा अन्..

chandrababu naidu : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचे असल्याचे यावेळी ते म्हणाले. ...

मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले? - Marathi News | Modi government's big gift to farmers, increase in MSP of Kharif crops; Know what other decisions were made | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट, खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ; जाणून घ्या आणखी काय-काय निर्णय झाले?

यासंदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या 10-11 वर्षांत खरीफ पिकांसाठीच्या MSP मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. ...

'देश त्यांचा संघर्ष कधीही विसरू शकत नाही', PM मोदींची वीर सावरकरांना जयंतीनिमित्त आदरांजली - Marathi News | Vinayak Damodar Savarkar Jayanti: 'The country can never forget his struggle', PM Modi's special post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देश त्यांचा संघर्ष कधीही विसरू शकत नाही', PM मोदींची वीर सावरकरांना जयंतीनिमित्त आदरांजली

Vinayak Damodar Savarkar Jayanti: 'देशासाठी त्यांचे बलिदान आणि समर्पण विकसित भारताच्या निर्मितीमध्येही एक मार्गदर्शिका राहील.' ...

Altaf Hussain : "प्लीज, भारतातून आलेल्या निर्वासितांना वाचवा"; पाकिस्तानी नेते अल्ताफ हुसेन यांची मोदींना विनंती - Marathi News | Altaf Hussain urges Narendra Modi to raise voice for oppressed muhajirs muttahida qaumi movement india pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"प्लीज, भारतातून आलेल्या निर्वासितांना वाचवा"; पाकिस्तानी नेते अल्ताफ हुसेन यांची मोदींना विनंती

Altaf Hussain And Narendra Modi : पाकिस्तानी नेते आणि मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (MQM) चे संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत करण्याची विनंती केली आहे. ...

हे छुपे युद्ध नसून पाकने आखलेली रणनीतीच: पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | This is not a secret war but a strategy planned by Pakistan says PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हे छुपे युद्ध नसून पाकने आखलेली रणनीतीच: पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत चोख प्रत्युत्तर देणार ...

"जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना...!", सरदार पटेलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा प्रहार; स्पष्टच बोलले - Marathi News | PM Modi's big attack on Congress, mentioning Sardar Patel; spoke clearly in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जर त्याच दिवशी त्या मुजाहिदीनांना...!", सरदार पटेलांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर मोठा प्रहार; स्पष्टच बोलले

मोदी पुढे म्हणाले, "१९४७ मध्ये भारत मातेचे तुकडे झाले. खरे तर साखळदंड तुटायला हवे होते. मात्र, हात कापले गेले. देशाचे तीन तुकडे झाले आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला... ...

इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला...  - Marathi News | pakistan foreign ministry commented about pm narendra modi statement about operation sindoor in Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे पंतप्रधान मोदींनी दिला अल्टिमेटम, तिकडे पाकिस्तानला झोंबली मिरची; म्हणाला... 

पाकिस्तानने आपल्या निवेदनात स्वतःला शांततेचा समर्थक म्हणवले आहे. एवढेच नाही तर, आपण यूएन मिशनमध्ये सर्वात पुढे होतो. तसेच, आपण दहशतवादाविरोधात जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावली आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे. ...