लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी स्टेडियम

Narendra Modi Stadium Latest News

Narendra modi stadium, Latest Marathi News

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.
Read More
अहमदाबादमध्ये काळाबाजार! IND vs PAK सामन्यासाठी २ हजारांच्या तिकिटांची 30 ते 35 हजारांत विक्री - Marathi News | IND vs PAK match in ICC world cup 2023 is being black marketed in Ahmedabad and 2 thousand tickets are selling for 30 to 35 thousand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :काळाबाजार! IND vs PAK सामन्यासाठी २ हजारांच्या तिकिटांची ३० ते ३५ हजारांत विक्री

ICC world cup 2023 : विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १४ ऑक्टोबरला आमनेसामने असणार आहेत. ...

‘५०० कोटी द्या, अन्यथा स्टेडियम उडवून देऊ’; भारत-पाक सामन्यापूर्वी धमकीचा मेल - Marathi News | Give 500 crores, otherwise we will blow up the stadium'; Threat mail before India-Pak match | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘५०० कोटी द्या, अन्यथा स्टेडियम उडवून देऊ’; भारत-पाक सामन्यापूर्वी धमकीचा मेल

आरोपी हा मूळचा मध्य प्रदेशचा असून तो सध्या राजकोटमध्ये वास्तव्यास आहे. ...

IND vs PAK सामन्यासाठी जय्यत तयारी; दिग्गजांची उपस्थिती अन् अरिजितच्या गाण्याचा 'सूर' - Marathi News |    Amitabh Bachchan, Rajinikanth and Sachin Tendulkar will come to watch ind vs pak match in ICC world cup 2023, famous singer Arijit singh will perform | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK सामन्यासाठी जय्यत तयारी; दिग्गजांची उपस्थिती अन् अरिजितच्या गाण्याचा 'सूर'

 ICC world cup 2023 : विश्वचषकात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान १४ ऑक्टोबरला आमनेसामने असणार आहेत. ...

नरेंद्र मोदी स्टेडियमवर उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक; अहमदाबाद पोलिसांची कारवाई - Marathi News | Email sender threatening attack on Narendra Modi Stadium arrested, World Cup match to be held on 14th | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नरेंद्र मोदी स्टेडियमवर उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक; अहमदाबाद पोलिसांची कारवाई

१४ ऑक्टोबर रोजी येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. ...

वर्ल्ड कप सामन्याकडे प्रेक्षकांची 'पाठ', शाळा, कॉलेजमधील मुलांना मोफत तिकीट देण्याची 'वीरू'ची मागणी  - Marathi News |  Virender Sehwag demands BCCI to give free tickets to children after eng vs nz match in ICC odi world cup 2023 is not attended | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप सामन्याकडे प्रेक्षकांची 'पाठ', मुलांसाठी मोफत तिकीट ठेवण्याची 'वीरू'ची मागणी 

गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर विश्वचषकातील सलामीचा सामना खेळवला जात आहे. ...

विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात प्रेक्षकांचा 'दुष्काळ', स्टँड रिकामे पाहून नेटकऱ्यांनी BCCIची घेतली शाळा - Marathi News | BCCI and ICC are getting trolled on social media for empty stand eng vs nz 1st match of ICC odi world cup 2023 being played at narendra modi cricke stadium Ahmedabad  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात प्रेक्षकांचा 'दुष्काळ', स्टँड रिकामे, नेटकऱ्यांनी घेतली शाळा

ICC odi world cup 2023 : आजपासून वन डे विश्वचषकाला सुरूवात झाली आहे.  ...

भारताने जग जिंकले; नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने पारित - Marathi News | India conquered the world; The world is united under the leadership of Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने जग जिंकले; नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने पारित

जी-२०मध्ये भारताच्या नेतृत्वावर जागतिक नेत्यांचे शिक्कामोर्तब, नवी दिल्ली जाहीरनामा सर्वसंमतीने पारित ...

मोठी बातमी! वर्ल्ड कप स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याची तारीख बदलणार; पाकिस्तानच्या मनासारखं होणार? - Marathi News | ICC World Cup 2023 : India-Pakistan World Cup match in Ahmedabad is likely to be rescheduled, Oct 15 clashes with Navratri start | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! वर्ल्ड कप स्पर्धेतील India vs Pakistan सामन्याची तारीख बदलणार; PCBच्या मनासारखं होणार?

ICC World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील हायव्होल्टेज इंडिया-पाकिस्तान सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. पण, एक मोठी बातमी समोर येतेय. ...