lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी स्टेडियम

Narendra Modi Stadium Latest News

Narendra modi stadium, Latest Marathi News

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.
Read More
IND vs AUS : भारतात प्रेक्षकांना शांत करणं म्हणजे आपण टॉपवर असल्यासारखं वाटतं - मार्नस लाबूशेन - Marathi News | Australia' s Marnus Labuschagne said, sound of silence in India is a great sound as it means you are on top after  ind vs aus icc odi final clash  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात प्रेक्षकांना शांत करणं म्हणजे आपण टॉपवर असल्यासारखं वाटतं - मार्नस लाबूशेन

icc odi world cup 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकला. ...

IND vs AUS : मी ऑस्ट्रेलियाचा असून पॅलेस्टाईनचे समर्थन करतो; विराटसाठी मैदानात गेलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया - Marathi News | ICC World Cup 2023 final Pitch invader who wore STOP BOMBING PALESTINE t-shirt arrested, says he is Australian and a Virat Kohli fan, police took action on him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी ऑस्ट्रेलियाचा असून पॅलेस्टाईनचे समर्थन करतो; मैदानात गेलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया

 icc odi world cup 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जात आहे.  ...

IND vs AUS : ...अन् आशा भोसले यांच्या हातातला कप शाहरुखने उचलला; हृदयस्पर्शी व्हिडीओनं जिंकली मनं - Marathi News | bollywood actor Shah Rukh Khan's SWEET gesture for Asha Bhosle during IND vs AUS Final match goes viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् आशा भोसले यांच्या हातातला कप शाहरुखने उचलला; व्हिडीओनं जिंकली मनं

ind vs aus final : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना होत आहे. ...

World Cup Final IND vs AUS: क्रिकेट प्रेमींचं लक्ष किंग कोहलीकडे, तर पतीला पाठिंबा देण्यासाठी अनुष्काही सज्ज - Marathi News | Anushka Sharma in stands cheering for husband Virat Kohli Ind vs Aus world cup final | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेट प्रेमींचं लक्ष किंग कोहलीकडे, तर पतीला पाठिंबा देण्यासाठी अनुष्काही सज्ज

सध्या भारताचा स्कोर पाहता क्रिकेटरसिक चिंतेत पडले आहेत. ...

IND vs AUS : १९८३चा विश्वविजेता संघ घेऊन तिकडं जायचं होतं पण आम्हाला बोलावलं नाही - कपिल देव - Marathi News | Former India captain Kapil Dev said that we were supposed to go to Narendra Modi Stadium Ahmedabad for the ind vs aus final match but we were not invited  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१९८३ चा विश्वविजेता संघ घेऊन तिकडं जायचं होतं पण आम्हाला बोलावलं नाही - देव

ind vs aus final match :  आज वन डे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे.  ...

IND vs AUS FINAL : फायनलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वायुसेनेचा एअर शो, VIDEO - Marathi News | ICC World Cup Final 2023 Indian Air Force's Surya Kiran Aerobatic Team performs air show over Narendra Modi Stadium in Ahmedabad, Gujarat, watch here video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप फायनलमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय वायुसेनेचा एअर शो, VIDEO

IND vs AUS Final mach live updates : आज वन डे विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे.  ...

World Cup 2023 Final : नरेंद्र मोदी स्टेडियम ऐतिहासिक विक्रम रचणार, आजपर्यंतच्या विश्वचषकात असे कधीच घडले नाही - Marathi News | first time in the world cup history ahmedabad will have the biggest crowd of over 1 lakh for a final match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नरेंद्र मोदी स्टेडियम ऐतिहासिक विक्रम रचणार, आजपर्यंतच्या विश्वचषकात असे कधीच घडले नाही

World Cup 2023 Final : दोन्ही संघांच्या नजरा विश्वचषक जिंकण्यावर आहेत. एकीकडे भारत या स्पर्धेत अजिंक्य आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने मागील ८ सामने जिंकले आहेत. ...

'आजची मॅच जिंकू दे रे...' World Cup फायनलपूर्वी प्राजक्ता माळीने गणरायाला घातलं साकडं - Marathi News | marathi actress Prajakta Mali took blessings from lord ganesha prays to win the world cup Ind vs Aus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आजची मॅच जिंकू दे रे...' World Cup फायनलपूर्वी प्राजक्ता माळीने गणरायाला घातलं साकडं

आज वर्ल्ड कप फायनलकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे. ...