Narendra Modi Stadium Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi stadium, Latest Marathi News
गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात. Read More
इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये रविवारी एक वर्तुळ पूर्ण होत आहे. आयपीएल २०२३ ची सुरुवात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स याच सामन्याने झाली ...
ICC World Cup 2023 : आशिया चषक २०२३ मध्ये BCCI ने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवणार नसल्याचे जाहीर करताच त्यांच्याकडून वारंवार धमकी वजा इशारा देण्याचे काम सुरू आहे. ...