लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी स्टेडियम

Narendra Modi Stadium Latest News, मराठी बातम्या

Narendra modi stadium, Latest Marathi News

गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्‌सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात.
Read More
IND vs AUS : फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहुण्यांचा कुंभमेळा; ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानही येणार - Marathi News | Deputy Prime Minister and Defence Minister of Australia Richard Marles to attend the Cricket World Cup Final between India and Australia in Ahmedabad  narendra modi stadium, read here details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फायनलसाठी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहुण्यांचा कुंभमेळा; ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधानही येणार

IND vs AUS FINAL : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याचे साक्षीदार होण्यासाठी विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे. ...

IND vs AUS FINAL : वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित हुकुमी एक्का काढणार! ऑस्ट्रेलियाला कोंडीत पकडणार - Marathi News |  Experienced spinner R Ashwin is likely to replace Mohammad Siraj in the Indian squad for the IND vs AUS FINAL match at narendra modi stadium ahmedabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित हुकुमी एक्का काढणार! ऑस्ट्रेलियाला कोंडीत पकडणार

रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात किताबासाठी लढत होत आहे. ...

IND vs AUS : टीम इंडियाला रोखणे आता खूप कठीण; सौरव गांगुलीने सांगितली भारताची 'दादा'गिरी - Marathi News |  IND vs AUS Final Match Former India captain Sourav Ganguly said that it will be difficult to stop Team India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला रोखणे आता खूप कठीण; गांगुलीने सांगितली भारताची 'दादा'गिरी

 IND vs AUS Final Match : वन डे विश्वचषकातील भारतीय संघाची कामगिरी कौतुकास्पद राहिली. ...

IND vs AUS FINAL : 'खेळ' खेळपट्टीचा! IND vs PAK सामन्यातील पिचवर थरार; कोणाला होणार फायदा? - Marathi News |  icc odi world cup 2023 final the slow pitch used for the ind vs pak match will be used for the final between india and australia in narendra modi stadium  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'खेळ' खेळपट्टीचा! IND vs PAK सामन्यातील पिचवर थरार; कोणाला होणार फायदा?

narendra modi stadium pitch report : सलग दहा विजय नोंदवून यजमान भारतीय संघाने मायदेशात ऐतिहासिक कामगिरी केली.  ...

WC 2023: अहमदाबादमध्ये एका दिवसाचं भाडं ₹२ लाखांवर, विमानाच्या तिकिटांचे दरही गगनाला भिडले - Marathi News | Word cup 2023 One day fare in Ahmedabad at rs 2 lakh hotel booking rare flight ticket prices extreme hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :WC 2023: अहमदाबादमध्ये एका दिवसाचं भाडं ₹२ लाखांवर, विमानाच्या तिकिटांचे दरही गगनाला भिडले

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबर रोजी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. ...

IND vs PAK मॅचदरम्यान हाणामारी! महिला पोलिसाने थप्पड मारताच प्रेक्षकानेही उचलला हात, VIDEO - Marathi News | During ICC ODI World Cup 2023 match between IND vs PAK at Narendra Modi Stadium women police and a spectator fight, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK मॅचमध्ये हाणामारी! महिला पोलिसाने थप्पड मारताच प्रेक्षकानेही उचलला हात

IND vs PAK, ICC ODI World Cup 2023 : भारतीय संघाने आपला विजयरथ कायम ठेवताना पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. ...

Ind Vs Pak: टीम इंडियाचा विध्वंसक मारा, पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण, भारतासमोर विजयासाठी १९२ धावांचं आव्हान   - Marathi News | Team India's devastating strike, Pakistan's batsmen's grit, India's challenge of 191 runs for victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा विध्वंसक मारा, पाकिस्तानच्या फलंदाजांची दाणादाण, विजयासाठी १९२ धावांचं आव्हान

ICC CWC 2023, Ind Vs Pak: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज होत असलेल्या लढतीत भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव अवघ्या १९२ धावांत गुंडाळला. ...

भारत-पाक सामन्यासाठी चाहत्यांची अनोखी शक्कल; राहण्यासाठी हॉस्पिटलच्या रुमही बुक... - Marathi News | IND vs PAK, ODI World Cup: unique way for India-Pak match; Fan Book a hospital room to stay | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-पाक सामन्यासाठी चाहत्यांची अनोखी शक्कल; राहण्यासाठी हॉस्पिटलच्या रुमही बुक...

14 ऑक्टोबर रोजी वनडे वर्ल्डकपचा ब्लॉकबस्टर सामना होणार आहे. ...