Narendra Modi Stadium Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Narendra modi stadium, Latest Marathi News
गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात. Read More
India of not preparing a 'fair pitch' against England . अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) खेळवण्यात आलेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्याच्या निकालानंतर खेळपट्टीवर टीका होत आहे. ...
गुजरातमधील जगातील सर्वांत मोठ्या आणि अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचे नाव दिल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले. यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशासित केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यातच आता भाजपच्याच एका नेत्याने स्टेडियम ...