नव्या, मोठ्या इमारतींना २४ तास पाणी, मध्यमवर्गाला तीन तास...; मांजरेकरांनी मांडला भेदभावाचा प्रश्न मुंबईकर म्हणून आज मला लाज वाटतेय... आणखी विकास नको; महेश मांजरेकांचा उद्विग्न सवाल, खंतही व्यक्त... फडणवीस हे बसविलेले माणूस, पन्नास खोके हा गंमतीचा विषय नाही; राज ठाकरे यांचे भ्रष्टाचाराच्या आरोपांवर प्रत्यूत्तर "बापाच्या खांद्यावर मुलाची अंत्ययात्रा..."; वेदांताचे मालक ७५ टक्के संपत्ती समाजकार्यासाठी खर्च करणार अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का... 'तुझा नवरा माजलाय, त्याचे हातपाय तोडावे लागतील', अपहरण, हत्या आणि टायर टाकून जाळले; शिर्डीतील घटना मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू Nashik Municipal Election 2026 : शिंदेसेना वरचढ ठरणार की भाजप गड राखणार? अटीतटींच्या लढतींनी वेधले मतदारांचे लक्ष Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका भाजपसोबत युती करणाऱ्या अंबरनाथच्या १२ नगरसेवकांना काँग्रेस निलंबित करणार, लवकरच घोषणेची शक्यता मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले Nashik Municipal Election 2026 : अस्तित्वाच्या लढाईसाठी दोन माजी महापौर शिंदेसेनेच्या गडावर, नाराज भोसले यांचे अनेकदा पक्षांतर "हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्रम्प यांना ओपन चॅलेंज पुतीन यांनी शब्द पाळला! व्हेनेझुएलाच्या समुद्रात अण्वस्त्रधारी युद्धनौका, पाणबुडी तैनात; अमेरिकेच्या दारात रशिया-अमेरिका आमनेसामने? भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूनेच गाडी का चालवली जाते? रंजक इतिहास, अन्य कोणते देश असेच नियम पाळतात... अमेरिका व्हेनेझुएलातून ५ कोटी बॅरल कच्चे तेल खेचून घेणार; शुक्रवारी बैठका...; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा बांगलादेशला आयसीसीचा जोर का झटका...! भारतात खेळावेच लागेल, अन्यथा गुण कापणार; बीसीबीची मागणी फेटाळली धक्कादायक! हल्ल्यात जखमी झालेले काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांचा मृत्यू खळबळजनक! नेस्लेच्या बेबी प्रॉडक्टमध्ये घातक विषारी पदार्थ असण्याची शक्यता; कंपनीने २५ देशांमधून बेबी फूड परत मागवले ...तर माझ्यावर महाभियोग येण्याची शक्यता; मध्यावधी निवडणुकांवरून डोनाल्ड ट्रम्प धास्तीत
Narendra Modi Stadium Latest News FOLLOW Narendra modi stadium, Latest Marathi News गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात. Read More
L&T Infrastructure Legacy : 'एल अँड टी' या कंपनीने देशात अनेक मोठे महामार्ग, पूल आणि पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. पण, ही कंपनी नेमकी कोणाची? हे अजूनही अनेकांना माहिती नाही. ...
Ahmedabad Pitch Report: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयपीएल २०२५ चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. ...
'कोल्डप्ले'च्या गायकांनी अहमदाबादमधील कॉन्सर्टमध्ये 'वंदे मातरम' आणि माँ तुझे सलाम गाणं गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ...
Coldplay Ahmedabad Concert Ticket: 'कोल्डप्ले'च्या 'विसरभोळ्या गोकूळ' फॅनची कहाणी...तिकीट घरीच विसरला पण तरीही शो पाहायला मिळाला ...
Jasprit Bumrah Coldplay Concert Chris Martin : कोल्डप्लेचा लीड सिंगर ख्रिस मार्टिनने बुमराहसाठी खास गाणं लिहिलं अन् सादर केलं ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेश, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांची प्रेरणादायी भाषणे. ...
Share Market News : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार येणार असल्यामुळे शेअर बाजारात जोरदार वाढ झाली. ...
Virat Kohli One ground two heartbreaks, IPL 2024 : क्रिकेटचा किंग मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीसोबत घडला दुर्दैवी योगायोग ...