लोकसभा निवडणूक निकालानंतर ९ जून रोजी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर अनेक व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ स्थापन केल्यानंतर आता १८व्या लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवड करावी लागणार आहे. हे पद दक्षिणेतील नेत्याला दिले जाऊ शकते. लोकसभेत तीनवेळा निवडून आलेल्या नेत्या आणि भाजपच्या आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्ष डी. पुरंदे ...
Narendra Modi called Manmohan Singh: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला तिसरा कार्यकाळ सुरू होण्यापूर्वी सोमवारी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एच. डी. देवगौडा यांना फोन करून त्यांचे आशीर्वाद घेतले, अशी माहिती सूत्रां ...