अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे विरेंद्र तावडेच मास्टरमाईंड असल्याची माहिती सीबीआयमधील सुत्रांनी दिली आहे. याप्रकरणी सीबीआयने शनिवारी औरंगाबाद येथून सचिन अंदुरे यास अटक केली ...
डॉ. दाभोलकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त समितीचे कार्यकर्ते अरुण जाधव यांनी संकलित केलेल्या विविध वृत्तपत्रांतील बातम्यांच्या कात्रण प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात भरविण्यात अाले अाहे. ...
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला आरोपी सचिन अंदुरेला प्रथम न्याय दंडाधिकारी ए. एस. मुजुमदार कोर्टाने 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. ...
सचिनने दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या होत्या अशी माहिती एटीएसने दिली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपणार असून या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआय करणार असल्याचे एटीएसने स्पष्ट केले. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित म्हणून शिवसेनेचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर (४१) याला शनिवारी एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले ...