नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. Read More
Working 70 Hours : देशात वर्क लाईफ बॅलन्स आणि कामाचे तास यावरुन चर्चा सुरू असताना एका कंपनीच्या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कंपनीत आठवड्याला फक्त ४० तास काम आहे. ...
Anand Mahindra: लार्सन अॅण्ड ट्रब्रोचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी आठवड्यात ९० तास काम केले पाहिजे, असे एक विधान केले. त्यावरून चांगला गदारोळ सुरू झाला आहे. याच मुद्द्यावर महिंद्रा उद्योग समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांची भूमिका मांडली. ...
sn subrahmanyan : कामाच्या तासांवरुन देशात सोशल वॉर सुरू झाला आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी ७० तास काम करण्याची सूचना केली होती, पण एल अँड टीचे प्रमुख एसएन सुब्रमण्यन यांनी ९० तास काम करण्याचे समर्थन केलं आहे. ...
N. R. Narayana Murthy Birthday: अनेकदा अपयश येऊनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इन्फोसिसचे साम्राज्य उभे करणाऱ्या नारायण मूर्ती यांचा आज वाढदिवस आहे. वाचा, अतिशय प्रेरणादायी यशोगाथा... ...
ऋषी सुनक हे सध्या ब्रिटनचे अर्थमंत्री असून टीका होत असलेल्या बोरिस जॉन्सन यांना पायउतार व्हावं लागल्यास पंतप्रधानपदाचे महत्त्वाचे दावेदारही मानले जात आहेत. ...
१९९० मध्ये इन्फोसिसच्या (Infosys) खरेदीसाठी देण्यात आली होती २ कोटींची ऑफर. त्यावेळी कंपनीचे संस्थापक नारायणमूर्ती यांनी कंपनीच्या विक्रीस दिला होता नकार. ...