नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. Read More
Infosys NR Narayana Murthy : भारताला चीनकडून प्रामाणिकपणाची संस्कृती शिकण्याची गरज असल्याचे दिग्गज आयटी कंपनी इन्फोसिसचे को फाऊंडर एनआर नारायण मूर्ती यांनी केले. ...
इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षतासोबत सुनक यांचे लग्न झाले आहे. स्टॅनफोर्ड येथे एमबीए अभ्यासक्रमादरम्यान दोघांची भेट झाली होती. ...
तेव्हा मनमोहन सिंगांचे सरकार होते. मी तेव्हा २००८ ते २०१२ पर्यंत लंडनच्या एचएसबीसीच्या संचालक मंडळावर होतो. तेव्हा चीनचे नाव दोन ते तीनदा घेतले जायचे, भारताचे फक्त एकदा.... ...
N. R. Narayana Murthy Birthday: अनेकदा अपयश येऊनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर इन्फोसिसचे साम्राज्य उभे करणाऱ्या नारायण मूर्ती यांचा आज वाढदिवस आहे. वाचा, अतिशय प्रेरणादायी यशोगाथा... ...
Narayan Murthy's daughter : इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता यांनी ब्रिटनमधील कर सवलतीचा गैरफायदा घेतल्याचा आरोप होत असून विरोधी पक्षांनी अक्षता यांचे पती तथा ब्रिटनचे वित्तमंत्री ऋषी सुनक यांनी तत्काळ स्पष्टीकरण देण्याची मागण ...