नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. Read More
Anand Mahindra: लार्सन अॅण्ड ट्रब्रोचे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन यांनी आठवड्यात ९० तास काम केले पाहिजे, असे एक विधान केले. त्यावरून चांगला गदारोळ सुरू झाला आहे. याच मुद्द्यावर महिंद्रा उद्योग समुहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी त्यांची भूमिका मांडली. ...
sn subrahmanyan : कामाच्या तासांवरुन देशात सोशल वॉर सुरू झाला आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी ७० तास काम करण्याची सूचना केली होती, पण एल अँड टीचे प्रमुख एसएन सुब्रमण्यन यांनी ९० तास काम करण्याचे समर्थन केलं आहे. ...
नारायण मूर्ती यांच्या '७० तास काम' या विधानावरून काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल साधण्याचा मुद्दा चर्चेत असून, यावर उद्योगपती गौतम अदानींनी नव्याने भाष्य केले आहे. ...
work life balance : देशातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांनी वर्क लाइफ बॅलन्सबाबत अनोखा मंत्र दिला आहे. यावेळी किती तास काम करावे यावरही ते बोलले आहेत. ...
आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी बंगळुरूच्या किंगफिशर टॉवर्समध्ये एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केलं. जाणून घ्या याबद्दल माहिती ...