शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण मूर्ती

नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.  

Read more

राष्ट्रीय : “काहीही मोफत द्यायला नको; मीही गरीब घरातून आलोय, पण...”: नारायण मूर्ती थेट बोलले

राष्ट्रीय : केवळ 36 तास काम, तरीही अव्वल ठरतात; भारतातच कामाचे तास सर्वाधिक

सखी : ब्रिटिश पंतप्रधानांच्या पत्नी अक्षता मुर्तींनी दिवाळीत घातला होता 'गंडाबेरुंडा' नेकलेस- बघा त्या नेकलेसची एवढी चर्चा का?

व्यापार : नारायण मूर्तींचा हिट फॉर्म्युला! ७० तास काम करून ज्युनिअर इंजिनिअर बनला कोट्यवधींचा मालक

फिल्मी : नारायण मूर्तींच्या ७० तास कामाच्या वक्तव्यावर सुनील शेट्टीनेही केलं भाष्य, म्हणाला, 'कंफर्ट झोनमधून...'

संपादकीय : लेख: मिस्टर मूर्ती, आठवड्यात सत्तर तास काम? आपल्याला ‘वर्कोहोलिक’ समाज हवाय की...?

व्यापार : आजही ऑफिसमध्ये कामाच्या.., नारायण मूर्तीच्या वक्तव्यावर अशनीर ग्रोव्हरची तिखट प्रतिक्रिया

व्यापार : आठवड्यातील ७० तास काम करण्याचा सल्ला देणारे नारायण मूर्ती स्वत: किती काम करतात? वाचा..

व्यापार : '70 नाही 140 तास काम करा', नारायण मूर्तींच्या वक्तव्याला OLA च्या CEO चा पाठिंबा

व्यापार : नारायण मूर्तींच्या वक्तव्याचे सज्जन जिंदालांकडून समर्थन; म्हणाले- 'तरुणांनी रोज 12 तास काम करावे...'