नागवार रामाराव नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी झाला. त्यांनी बंगळुरूत बॅचलर ऑफ इंजीनियरिंग आणि कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं. १९८१ मध्ये मुंबईत एका फ्लॅटमध्ये त्यांनी इन्फोसिस कंपनीची स्थापना केली. १९९१ मध्ये ही कंपनी पब्लिक लिमिटेड झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये इन्फोसिसचा समावेश होतो. मूर्ती यांना पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. Read More
infosys decision : केंद्र सरकारच्या हस्पक्षेपानंतर इन्फोसिसने प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट नाकारली आहे. ...
Working 70 Hours : देशात वर्क लाईफ बॅलन्स आणि कामाचे तास यावरुन चर्चा सुरू असताना एका कंपनीच्या निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कंपनीत आठवड्याला फक्त ४० तास काम आहे. ...
infosys decision : केंद्र सरकारच्या आदेशानंतर कर्नाटक सरकारने इन्फोसिसमधील नोकर कपात प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या निर्णयामुळे इन्फोसिसच्या नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार का? हे पाहावे लागेल. ...
Infosys Layoffs : इन्फोसिस ही देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. कंपनीने अलीकडेच म्हैसूर कॅम्पसमधून ट्रेनमधील ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. ...